उद्योजक किरण सामंत यांच्या वाढदिनी 7 रोजी विविध उपक्रम
⚡कणकवली ता.०५-: सिंधूरत्न योजनेचे सचालक उद्योजक किरण उर्फ़ भैय्याशेठ सामंत याच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवेसेना पक्षाच्यावतीने 7 जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 7 जानेवारी रोजी देवगड़ कुणकेश्वर मदिरामधे लघुरूद्र व महाप्रसाद,वैभववाड़ी दत्तमदिर येथे अभिषेक व फळवाटप,कणकवली ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रमध्ये फळवाटप,कणकवली राममंदिर येथे लघुरूद्र व महाप्रसाद , फोडाघाट येथे खेळ पैठनीचा…
