शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल आचरा चे सुयश

⚡मालवण ता.०५-: पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय आचराच्या तीन विद्यार्थ्यानी उल्लेखनीय यश संपादन करून शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. यश संपादन केलेल्या
कुमार राकेश चंद्रकांत देसाई, कुमारी ईशा सचिन रिसबुड, कुमार विनय पांडुरंग जंगले यांचे धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई चे अध्यक्ष डॉ प्रदीप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदीप परब मिराशी, सचिव अशोक पाडावे, स्थानिक स्कूल कमेटीच्या निलिमा सावंत, अर्जुन बापर्डेकर, बाबाजी भिसळे, राजन पांगे, संजय पाटील, शंकर मिराशी ,मुख्याध्यापक गोपाळ परब,उपमुख्याध्यापक घुटूकडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे ‌

You cannot copy content of this page