तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ९ व १० जानेवारी रोजी
⚡वेंगुर्ला ता.०७-: जिल्हापरिषद सिधुदुर्ग व पंचायत समिती वेंगुर्ला आयोजित ५०वे वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. ९ व १० जानेवारी रोजी वेंगुर्ला पाटकर हायस्कूलमध्ये आयोजित केले आहे.९ जानेवारी सकाळी ९ वाजता विज्ञान प्रदर्शन प्रतिकृती सहभाग नोंदणी, प्रदर्शन साहित्य मांडणी, लहान व मोठ्या गटा निबंध तसेच वक्तृत्व स्पर्धा, दुपारी २.३० वाजता गटविकास अधिकारी मोहन भोई यांच्या अध्यक्षतेखाली…
