Headlines

आवळेगाव हायस्कूलच्या निशांत परब याने प्राप्त केली मध्यामिक शिष्यवृत्ती

⚡कुडाळ ता.०७-: पुर्व ’माध्यमिक’क शिषवृत्ती स्पर्धेत आवळेगाव हास्कूलचा इ. 8 वी चा विद्यार्थी निशांत संतोष परब माध्यमिक शिषवृत्तीसाठी पात्र ठरला.4 जाने. 2023 रोजी पुर्व उच्च प्राथिमिक आणि पुर्व ’माध्यमिक सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाची परिक्षा कोरोना कारणा’मुळे पुढे ढकलणत आली होती. ती परिक्षा 21 जुलै 2022 रोजी घेण्यात आली. या परिक्षेत आवळेगाव शिक्षण प्रसारक ’मंडळ…

Read More

असलदे गावच्या विकासासाठी एकजुट महत्वाची

प्रमोद लोके;लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत डामरे सह नुतन सदस्यांचा सत्कार ⚡कणकवली ता.०७-: असलदे गाव जिल्ह्यात अग्रेसर राहण्यासाठी पक्षीय मतभेद बाजुला ठेवून काम केल पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात ज्या पध्दतीने केवळ निवडणूकीसाठी राजकीय वाद असतात. निवडणूक संपल्यानंतर विकासाच्या प्रक्रियेत सर्व जन एकत्र बसून काम करतात. त्याचा आदर्श आपण गावातील ग्रामस्थांनी घेतला पाहिजे. ग्रामस्थांनी माझा सेवानिवृत्तीपर माझ्या माय भुमीत…

Read More

कळसुलकरच्या विद्यार्थ्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्याच्यावतीने संरक्षणाविषयी माहिती

⚡सावंतवाडी ता.०७सहदेव राऊळ-: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय मधील (इयत्ता पाचवी ते नववी) च्या विद्यार्थ्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्याच्यावतीने संरक्षणाविषयी माहिती देण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन पी मानकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री फुलचंद मेंगडे व पोलीस हवालदार श्री.नाईक यांचे स्वागत केले. यावेळी सावंतवाडी पोलीस ठाण्यामार्फत…

Read More

कास व सातोसे गावातील ग्रामस्थ छेडणार प्रजासत्ताकदिनी उपोषण

रेती उपसामुळे जमिनिसह शेती-बागायतीचे नुकसान : भरपाई देण्याची मागणी ⚡बांदा ता.०७-: तेरेखोल नदीतील रेती उपसामुळे सातोसे व कास गावातील ग्रामस्थांची जमिनीसह शेती-बागायती पाण्यात वाहून गेली आहे. सदर जमिनीचा सर्वे करून झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी व रेती उपसा कायमचा बंद करावा, अन्यथा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी तहसीलदार कार्यालय येथे उपोषणास बसणार असल्याचा असल्याचा इशारा जगन्नाथ…

Read More

गाड्या आणि मोटरसायकलवर चिकवले “धर्मवीर” छत्रपती संभाजी महाराज स्टिकर

आमदार नितेश राणे यांनी मोटरसायकल रॅली काढत दिले प्रत्युत्तर ⚡कणकवली ता.०७-: “धर्मवीर” छत्रपती संभाजी महाराज अशा आशयाचे स्टिकर गाड्या आणि मोटरसायकलवर लावून भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीपासून मोहीम सुरू केली. या मोहिमेत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते,पदाधिकारी आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ओमगणेश निवासस्थान येथील प्रवेशद्वारावर मोटरसायकलवर धर्मवीर छत्रपती संभाजी…

Read More

डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र राज्यच्या कोकण विभाग अध्यक्षपदी सिताराम गावडे यांची नियुक्ती

⚡मुंबई दि.०७-: डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र राज्यच्या कोकण विभाग अध्यक्षपदी सिताराम गावडे यांची नियुक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी पत्रकार दिनाचं औचित्य साधून जाहीर केली आहे. आपल्या वैयक्तिक कारणामुळे सागर चव्हाण यांनी कोकण विभाग अध्यक्षपदाचा राजीनामा नुकताच राजा माने यांच्याजवळ सुपूर्द केलाय. राज्यातील नव्हे तर देशातील पहिल डिजीटल महाअधिवेशन सातारा जिल्ह्यातील पुस्तकांचं…

Read More

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

⚡सिंधुदुर्ग दि.०७-: आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून व पत्रकार दिनानिमित्त पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना न्याय देऊन लोकशाही मजबुत करणाऱ्या पत्रकार बांधवांच्या लेखनीचा सन्मान म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतिने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने…

Read More

सावंतवाडीतील युवा पत्रकारांतर्फे पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान

पत्रकार संघाचा वसा व वारसा जपणे अभिमानास्पद : प्रवीण मांजरेकर सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे सातत्याने अभिनव उपक्रम आपण राबवत आलो आहोत. हीच धुरा, हाच वसा आणि वारसा युवा पत्रकार बांधवांनीसुद्धा राबवणे अभिमानास्पद वाटते, आपल्या सहकाऱ्यांचे कौतुक करताना घेतलेला पुढाकार निश्चितच आपल्या पत्रकारीतेला एक वेगळी उंची गाठून देईल, असा विश्वास आहे, असे…

Read More

दशावतार महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांची तुफान गर्दी

पंचम खेमराज महाविद्यालयाने राजवाडा येथे केले आहे आयोजन ⚡सावंतवाडी ता.०७-: श्री पंचम खेमराज महाविद्यालय आयोजित राजवाडा सावंतवाडी येथे चालु असलेला दशावतार लोककला महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर यांचा ‘कर्ण पिशाच्च एक अर्धसत्य’ व खानोलकर दशावतार मंडळाचा ‘ पालीचा बल्लाळेश्वर ‘ या दोन्ही प्रयोगाना सावंतवाडीतील कला रसिकांनी प्रचंड…

Read More

जिल्ह्याचे तीन मंत्री असताना खाजगी कंपनीला घ्यावा लागतो मेळावा

हे जिल्ह्याचे दुर्दैव: ठाकरे गटाच्या रुपेश राऊळ यांचा आरोप सावंतवाडी ता.०७-: जिल्हातील तीन तीन मंत्री असताना खासगी कंपन्यांना रोजगार मेळावा घ्याव लागतो. हे खरखरोच जिल्ह्याचे दुर्देव असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज येथे केला. निवडणूका आल्या की जनतेला रोजगाराची आशा दाखावयची. मात्र एकाही मंत्र्यांना रोजगार मेळावा घेता आकेला नाही, असे यावेळी…

Read More
You cannot copy content of this page