आवळेगाव हायस्कूलच्या निशांत परब याने प्राप्त केली मध्यामिक शिष्यवृत्ती

⚡कुडाळ ता.०७-: पुर्व ’माध्यमिक’क शिषवृत्ती स्पर्धेत आवळेगाव हास्कूलचा इ. 8 वी चा विद्यार्थी निशांत संतोष परब माध्यमिक शिषवृत्तीसाठी पात्र ठरला.
4 जाने. 2023 रोजी पुर्व उच्च प्राथिमिक आणि पुर्व ’माध्यमिक सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाची परिक्षा कोरोना कारणा’मुळे पुढे ढकलणत आली होती. ती परिक्षा 21 जुलै 2022 रोजी घेण्यात आली.

या परिक्षेत आवळेगाव शिक्षण प्रसारक ’मंडळ आवळेगाव संचलित आवळेगाव हास्कूलचा इ. 8 वीत शिकणारा विद्यार्थी निशांत संतोष परब हा शिष्वृत्ती परिक्षेत 142 गुण संपादन करून शिष्वृत्तीसाठी पात्र ठरला. त्याचे हास्कूलचे मुख्याधापक दशरथ काळे, शिक्षक सावंत सर, कुंभार मॅडम, तसेच संस्थाध्यक्ष सावंत सर, सचिव श्रीराम चव्हाण, मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र सावंत, ’माजी संस्थाध्क्षा श्रीमती मानसी सावंत व संचालक ’मंडळ यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page