Headlines

जांमसंडेत १३ जानेवारीला आरोग्य शिबिर
दीर्घायु हेल्थ केअर सेंटर मध्ये आयोजन

देवगड दि.८ (प्रतिनिधी) सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी, कर्मचारी संघ सिंधुदुर्ग आयोजित व बी.के. एल. वालावलकर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय सावर्डे डेरवण ता. चिपळूण यांच्या सहकार्याने दि.१३ जानेवारी रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन दीर्घायु हेल्थ केअर सेंटर जामसंडे वडांबा भाजप कार्यालय समोर येथे करण्यात आले आहे. नाव नोंदणी सकाळी ९.३० वाजता…

Read More

मोडी लिपी कार्यशाळा भरवून सन २०२३ चे केले आगळेवेगळे स्वागत

⚡कणकवली ता.०८-: रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण विद्यालय, आचिर्णे येथे नव वर्षाच्या सुरुवातीलाच “मोडीलिपी कार्यशाळा” भरवत स्न २०२३ रोजीचे आगळे वेगळे स्वागत करण्यात आले.या कार्यशाळेचे नियोजन आचिर्णे गावचे उद्योजक पंडितराव रावराणे यांच्या संकल्पनेतून विद्यालयाचे शिक्षक संजय तुळसकर आणि इतर शिक्षकांनी केले. याच विद्यालयातील माजी विद्यार्थी मुबई येथील मोडीलिपी प्रशिक्षकॲड. विलास बी. कडू यांनी ही कार्यशाळा…

Read More

मळगाव इंग्लिश स्कूलचा १० जानेवारी रोजी पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन

⚡सावंतवाडी ता.०८सहदेव राऊळ -: मळगाव येथील मळगाव इंग्लिश स्कुल , मळगाव प्रशालेचा ६२ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन मंगळवार १० जानेवारी रोजी सकाळी १०.३० प्रशाळेच्या वा. भ. कांबळी स्मारक रंगमंच व अँड जिवाजी नारायण पाडगावकर सभागृहात वाजता आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमांतर्गत सकाळी ईशस्तवन, स्वागतगीत, पाहुण्यांची ओळख व स्वागत प्रास्ताविक, अहवाल व संदेश…

Read More

वायंगणी येथील श्री समर्थ दादा महाराज समाधी व दत्त मंदिर येथे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

मालवण दि प्रतिनिधीवायंगणी येथील श्री दत्त साक्षात्कारी संत दादा महाराज प्रभू यांच्या ५२ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री समर्थ दादा महाराज समाधी व दत्त मंदिर, वायंगणी येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. वायंगणी येथील दादा महाराज प्रभू यांच्या पुण्यतिथी निमित्त सकाळी रामदास प्रभू यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाली. तसेच निशाण फेरी काढण्यात आली. तर…

Read More

कसालात चोरट्यांनी मोबाईल शॉपी फोडली

३३ हजारांच्यावर साहित्य नेले चोरून ओरोस ता.०७-: कसाल बाजारपेठेत भर वस्तीतील मोबाईल दुकान फोडून चोरट्याने सुमारे ३३ हजार ३०० रुपये हजारांचे मोबाईल आणि इतर साहित्य चोरून नेले असल्याचे उघड झाले आहे. ही चोरी शुक्रवारी मध्यरात्री 1:45 ते 2 या वेळेत झाली असून, चोरटा दुकानात असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. या चोरीचा तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस…

Read More

रस्सीखेच स्पर्धेच उपसरपंच हेमंत मराठे यांच्या हस्ते शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.०७-: मळेवाड जकातनाका येथील रस्सीखेच स्पर्धेचा उपसरपंच हेमंत मराठे यांच्या हस्ते शुभारंभ झाला आहे.श्री माऊली कला क्रीडा मंडळ मुळेवाड नाईकवाडीकडून रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.आहेयाचा शुभारंभ मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत उपसरपंच हेमंत मराठे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मळेवाड सोसायटी चेअरमन प्रकाश पार्सेकर,तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक,माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब शिरसाट,…

Read More

सांगुळवाडी येथे आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे संस्कार निवासी शिबिर संपन्न

वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय विशेष संस्कार निवासी शिबिर दिनांक ४ जानेवारी पासून प्राथमिक शाळा सांगुळवाडी येथे सुरू झाले. या शिबिराचा उद्घाटन समारंभ दिनांक ४ जानेवारी रोजी संपन्न झाला. या शिबिराची थीम “आजादी का अमृत महोत्सव युवकांचा ध्यास, ग्राम- शहर विकास” असे निर्धारित…

Read More

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका पाटील यांना नारीशक्ती पुरस्कार

शिक्षक भारतीच्या माध्यमातून करण्यात आला सन्मान वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील मराठी विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका सौ.संजीवनी सुरेश पाटील यांना शिक्षक भारतीचा नारीशक्ती पुरस्कार- २०२२/२३ देऊन गौरविण्यात आले.मंगळवार दिनांक ३ जानेवारी रोजी वैभवी सखी मंचच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सुवर्णा मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्रा.संजीवनी पाटील या आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात १९९४…

Read More

कलाकार घडविण्यासाठी कलावलयचे महत्त्वाचे योगदान-देविदास आमोणकर

⚡वेंगुर्ला ता.०७-: कलावलय वेंगुर्लेने वेंगुर्लासारख्या ग्रामीण भागात सलग २६ वर्षे एकांकीका स्पर्धेच्या माध्यमातून नाट्य कलाकारांना घडविण्याचे काम केलेले आहे. स्पर्धा भरविणे हे किती कठीण असते. हे मला जेष्ठ नाट्यकर्मी असल्याने माहिती आहे. या स्पर्धांना मुंबई, सोलापूर, सांगली, डोंबिवली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्गातील कलाकारांनी सहभाग घेत आपली कला वृद्धींगत करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा कलेस रसिका…

Read More

सुरेश कौलगेकर यांना ‘दर्पण पुरस्कार‘ प्रदान

⚡वेंगुर्ला ता.०७-: पत्रकारितेतील सर्वोच्च असा राज्यस्तरीय सन २०२२ चा मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार वेंगुर्ला येथील पत्रकार सुरेश कौलगेकर यांना घोषित झाला होता. या पुरस्काराचे वितरण देवगड-पोंभूर्ले येथे ६ जानेवारी रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रविद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी…

Read More
You cannot copy content of this page