Headlines

राष्ट्रवादीने शिवसेना ठाकरे गट संपविण्याचा विडा उचलला आहे

शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री केसरकर यांचा गंभीर आरोप सावंतवाडी ता.०८-: राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना उध्दव ठाकरे गट संपवण्याचा विडा उचलला आहे, असा आरोप मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. ते रविवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. मंत्री केसरकर म्हणाले,आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे घेऊन जाण्याचे काम…

Read More

जामसंडे येथे १३ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

देवगड दि.८ (प्रतिनिधी) सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी, कर्मचारी संघ सिंधुदुर्ग आयोजित व बी.के. एल. वालावलकर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय सावर्डे डेरवण ता. चिपळूण यांच्या सहकार्याने दि.१३ जानेवारी रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन दीर्घायु हेल्थ केअर सेंटर जामसंडे वडांबा भाजप कार्यालय समोर येथे करण्यात आले आहे. नाव नोंदणी सकाळी ९.३० वाजता…

Read More

विजयदुर्ग किल्ल्याची श्रमदानातून स्वच्छ्ता

श्री सदस्यांकडून नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी निमित्त आयोजन देवगडडॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता.अलिबाग जि.रायगड यांच्या सौजन्याने डॉ ती.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देवगड विभाग श्री सदस्यांकडून विजयदुर्ग किल्ल्याचे स्वच्छ्ता अभियान रविवारी राबविण्यात.आले देवगड चे महसुल नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांच्या सह ३००हुन अधिक श्री सदस्यांनी या स्वछता मोहिमेत सहभाग घेतला.

Read More

सोमलेवाडी प्राथमिक शाळेत विशेष शालेय साहित्य वाटप

देवगडतालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा सोमलेवाडी येथे विद्यार्थ्यांना विशेष शालेय साहित्य वाटप कार्यक्रम पार पडला.प्रारंभी ईशस्तवन व स्वागतगीतानें सोहळ्यास सुरुवात झाली . कार्यक्रमाचे अध्यक्ष-.संजय सोमले (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष-सोमलेवाडी) तर प्रमुख पाहुणे म्हणून .सरपंच-.दक्षता दिनेश मेस्री , ग्रामपंचायत सद्स्या-.स्मिती बापर्डेकर, उद्योगपती-.मिलिंद सोमले उपस्थित होते. आणि विद्यालयातील . ४७ विद्यार्थीं- विद्यार्थीनींना मोफत शैक्षणिक साहित्य…

Read More

मळई परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर
नागरिक भीतीच्या छायेत

देवगड,प्रतिनिधीपुन्हा एकदा बिबट्याने देवगड मळई येथे प्रवेश केला असून मळई येथे सकाळी ११ वाजता दिवसाढवळ्या झालेल्या बिबट्याचा लाईव्ह दर्शनाने मळई परिसरात घबराट पसरली आहे. बिबटयाने एका वासराचा फडशा पाडला असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांमधून होत आहे. देवगड मधील मळईवाडी येथे पुन्हा एकदा बिबट्याने दहशत माजविण्यास सुरूवात केली आहे.गतवर्षी जुलै महिन्यात मळई येथीलच…

Read More

पेंडूर मांड उत्सवात उद्या भव्य दीपोत्सव

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील पेंडुर येथील श्री देव वेताळ मंदिरातील त्रैवार्षिक मांड उत्सव गेले आठ दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असून उद्या दि. ९ जानेवारी रोजी दीपोत्सव साजरा होणार आहे. पेंडूर गावाचा ऐतिहासिक मांड उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. दि. ३० डिसेंबर रोजी श्री देव वेताळाची बहीण श्री देवी जुगाई हिची मिरवणूक काढत या उत्सवास सुरुवात…

Read More

किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थ मठात अभिषेक, पूजा

तालुकाप्रमुख महेश राणे, विश्वास गांवकर यांनी केली दीर्घायुष्यसाठी प्रार्थना मालवण : (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या सिंधुरत्न योजना कमिटी सदस्य तथा उद्योजक किरण (भय्याशेठ) सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त वायंगणी येथील स्वामी समर्थ मठ येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख महेश राणे, तालुकाप्रमुख विश्वास गांवकर यांच्या वतीने अभिषेक, पूजा आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. किरण सामंत यांच्या दीर्घायुष्यसाठी स्वामी…

Read More

परब मराठा समाजाच्या हिरक महोत्सवा निमित्त वर्षभर विविध उपक्रम

उपाध्यक्ष डॉ. दीपक परब यांची माहिती ⚡मालवण ता.०८-: गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकी जोपासून परब मराठा समाज विविध क्षेत्रात कार्यरत आहे. २२ डिसेंबर १९६३ रोजी पांडुरंग श्रीधर परब यांनी स्थापन केलेल्या परब मराठा समाजाचा हिरक महोत्सव सन २०२३ सालामध्ये विविध उपक्रमांनी संपन्न होणार आहे. याबाबतची माहिती परब मराठा समाजाचे उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर दीपक…

Read More

मालवणात निविदेपूर्वीच रस्त्यांच्या कामांना सुरवात कशी?

काका कुडाळकर ; अधिकारी, ठेकेदाराच्या संगनमताने काम सुरू झाल्याचा आरोप, लेखी माहिती देण्याची सा. बां. कडे मागणी… ⚡मालवण, ता.०८-: मालवण तालुक्यातील बिळवस आंगणेवाडी व चौके आंबडोस या रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रियाच न होता त्या कामांना सुरवात करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव हेमंत ऊर्फ काका कुडाळकर यांनी…

Read More

वराड- सोनवणे पुलाचे काम सुरू न झाल्यास नदी पात्रात उपोषण

ग्रामस्थांचा इशारा ⚡मालवण ता.०८-: मालवण आणि कुडाळ तालुक्याला जोडणाऱ्या कर्ली नदीवर बांधण्यात येणाऱ्या बहुप्रतिक्षीत वराड – सोनवडे पुलाचे काम चार वर्षे होत आली तरी पूर्ण झालेले नसल्याने आज वराडच्या सरपंच सौ. शलाका रावले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच, सोनवडे ग्रामस्थ यांनी पुलाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी कामाच्या ठिकाणी कोणीही कामगार आढळून न…

Read More
You cannot copy content of this page