विजयदुर्ग किल्ल्याची श्रमदानातून स्वच्छ्ता

श्री सदस्यांकडून नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी निमित्त आयोजन

देवगड
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता.अलिबाग जि.रायगड यांच्या सौजन्याने डॉ ती.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देवगड विभाग श्री सदस्यांकडून विजयदुर्ग किल्ल्याचे स्वच्छ्ता अभियान रविवारी राबविण्यात.आले देवगड चे महसुल नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांच्या सह ३००हुन अधिक श्री सदस्यांनी या स्वछता मोहिमेत सहभाग घेतला.

You cannot copy content of this page