पुन्हा सत्ता द्या ..पुढच्या वर्षीही भव्य दिव्य पर्यटन महोत्सव साजरा करू
आम.नितेश राणे:5 वर्षांत विकासकामांनी कणकवलीचा चेहरामोहरा बदलला ⚡कणकवली ता.०९-: कणकवलीच्या जनतेने पाच वर्षांपूर्वी आमच्यावर विश्वास दाखवून कणकवली सत्ता आमच्या हाती दिली ही सत्ता आल्यानंतर जे शब्द आपल्याला दिले ते सगळे शब्द आम्ही पाच वर्षांमध्ये पूर्ण करून दाखवले.आपल्याला पुढच्या वर्षीही कणकवली महोत्सव बघायचा असेल तर पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हाती सत्ता आली पाहिजे….
