Headlines

सदस्य पदाचे १३ अर्ज बाद

सरपंच पदाचे सर्व अर्ज वैध देवगड : प्रतिनिधीदेवगड तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंंचपदासाठी ११० तर सदस्यपदासाठी ४८७ सदस्य वैध ठरले.सदस्यपदासाठी दाखल झालेल्या ५०० उमेदवारी अर्जांपैकी छाननीमध्ये १३ अर्ज अवैध ठरले तर सरपंचपदाचे सर्व ११० अर्ज वैध ठरले. देवगड तालुक्यातील एकूण ३८ ग्रामपंचायतीची निवडणुक प्रक्रिया सुरू झाली आहे.सरपंचपदाच्या ३८ आणि सदस्यपदाच्या ३०२ अशा एकूण ३४० जागांसाठी…

Read More

सरपंच, सदस्य पदाचे सर्व अर्ज वैध

चार ग्राम पंचायतीत सर्व सदस्य बिनविरोध ⚡वैभववाडी ता.०५-: वैभववाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्जाची छाननी सोमवारी करण्यात आली. सरपंच व सदस्य पदासाठी भरण्यात आलेले सर्व अर्ज वैद्य ठरले आहेत. १७ सरपंच पदासाठी ३७ उमेदवार असून  १२५ सदस्यांसाठी १४१ उमेदवारी अर्ज आहेत.  तालुक्यातील जांभवडे, उपळे, निमअरुळे, गडमठ या ग्रामपंचायती एका जागेसाठी एकास एक उमेदवारी अर्ज…

Read More

भाजपचे दोन सरपंच बिनविरोध

प्रमोद रावराणे यांच्या गावातील सरपंच सुद्धा बिनविरोध वैभववाडी प्रतिनिधीतालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुकीत भाजपचे दोन सरपंच बिनविरोध झाले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे निवडणूक प्रभारी असलेले अरुळे, निमअरुळे सरपंच बिनविरोध निवडून आलेत.श्री. रावराणे यांनी पुन्हा एकदा आपला करिश्मा दाखविला आहे.तालुक्यात १७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका होत आहे. यामध्ये थेट सरपंच पदासाठी निवडणूक…

Read More

प.पू. राऊळ महाराज दत्त मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

⚡कुडाळ ता.०५-: सालाबादप्रमाणे प.पू .राऊळ महाराज पिंगुळी येथील दत्त मंदिरात बुधवार दि 7 डिसेंबर रोजी श्री दत्तात्रय जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी पहाटे पाच वाजल्यापासून रात्रौ दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे पहाटे पाच ते सहा काकड आरती व भुपाळ्या सकाळी सहा ते सात श्रीची पाद्य पूजा सकाळी सात ते…

Read More

कुडाळ तालुक्यात सरपंच पदाचा १ तर सदस्य पदाचे 16 अर्ज अवैध

⚡कुडाळ ता.०५-: कुडाळ तालुक्यामध्ये होणाऱ्या सार्वत्रिक ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या छाननीमध्ये सरपंच पदासाठी आलेल्या १९८ अर्जापैकी १ अर्ज अवैद्य तर सदस्य पदासाठी १ हजार ७५ अर्जापैकी १६ अवैद्य अर्ज ठरले आहेत. कुडाळ तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार आज उमेदवारी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होती या छाननीमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची गर्दी झाली होती या…

Read More

मालवण तालुक्यात सुद्धा ग्राम पंचायत सदस्य पदाचे तीन अर्ज बाद

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी १८२ व सदस्य पदासाठी ८४८ असे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आज या अर्जांची छाननी करण्यात आली. रात्री उशिरा पर्यंत झालेल्या या छाननी मध्ये श्रावण, सुकळवाड व वायरी भूतनाथ या ग्रामपंचायती मधील सदस्य पदाचा प्रत्येकी एक अर्ज असे एकूण तीन अर्ज बाद ठरविण्यात आले, अशी माहिती प्रभारी…

Read More

सरपंच पदाचे सर्व अर्ज वैध

सदस्य पदाचे तीन अर्ज बाद दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात दाखल झालेले सरपंच पदाचे सर्वच्या सर्व 95 उमेदवारी अर्ज वैध ठरले असून 389 पैकी 3 सदस्यांचे अर्ज आजच्या छाननीत बाद ठरले आहेत. दोडामार्ग तालुक्यातील होत असलेल्या 28 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी एकूण 484 नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. यात सरपंच पदासाठी 95 व सदस्य पदासाठी 389 उमेदवारांनी…

Read More

गोळवणसाठी कायमस्वरूपी तलाठी नियुक्ती करा

अन्यथा कोणत्याही क्षणी आंदोलन; सरपंच सुभाष लाड यांचा मालवण तहसीलदारांना इशारा ⚡मालवण ता.०५- मालवण तालुक्यातील गोळवण- कुमामे- डिकवल ग्रामपंचायतीमध्ये गोळवण, कुमामे, डिकवल अशा तीन महसुली गावांचा सामावेश असून या तीन गावांचे गोळवण येथे स्वतंत्र तलाठी कार्यालय असून गेले वर्षभर हे कार्यालय तलाठ्याविना बंद आहे. गोळवण तलाठी पदाचा कार्यभार कट्टा तलाठ्यांकडे असून विविध दाखले व कामांसाठी…

Read More

वेंगुर्ले तालुक्यातील २ ग्रामपंचायतचे ३ सदस्य अर्ज अवैध

⚡वेंगुर्ले ता.०५-: वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक छाननी प्रक्रियेत केवळ २ ग्रामपंचायतचे ३ सदस्य अर्ज अवैध ठरले आहेत.यामध्ये भोगवे ग्रामपंचायत साठी दाखल झालेल्या २२ सदस्य अर्जापैकी २ सदस्यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. तर मेढा ग्रामपंचायत सदस्य साठी दाखल झालेल्या ११ अर्जापैकी १ सदस्य अर्ज अवैध ठरला आहे.एकूण २३ ग्रामपंचायत साठी दाखल १०४ अर्ज वैध ठरले आहेत.तर…

Read More

कणकवली तालुक्यात सरपंच पदाचे ४ तर ग्रामपंचायत सदस्य पदाचे १८ अर्ज अवैध

सरपंच पदासाठी वांयगणी, शिडवणे, करुळ एकमेव अर्ज; ⚡कणकवली ता.०५-: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कणकवली तालुक्यात सोमवारी छाननी प्रक्रिया पार पडली.सरपंच पदासाठीचे २२० तर सदस्य पदासाठीचे १०८३अर्ज वैध ठरले.तर कणकवली तालुक्यात सरपंच पदाचे ४, ग्रामपंचायत सदस्य पदाचे १८ अवैध ठरले आहे.सरपंच पदाचे वांयगणी, शिडवणे, करुळ एकमेव सरपंच पदाचा अर्ज राहिल्याने ते उमेदवार बिनविरोध होणार आहेत,अशी माहिती तहसीलदार तथा…

Read More
You cannot copy content of this page