Headlines

वराड- सोनवणे पुलाचे काम सुरू न झाल्यास नदी पात्रात उपोषण

ग्रामस्थांचा इशारा ⚡मालवण ता.०८-: मालवण आणि कुडाळ तालुक्याला जोडणाऱ्या कर्ली नदीवर बांधण्यात येणाऱ्या बहुप्रतिक्षीत वराड – सोनवडे पुलाचे काम चार वर्षे होत आली तरी पूर्ण झालेले नसल्याने आज वराडच्या सरपंच सौ. शलाका रावले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच, सोनवडे ग्रामस्थ यांनी पुलाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी कामाच्या ठिकाणी कोणीही कामगार आढळून न…

Read More

भंडारी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या तासिका तत्त्वावरील ‘त्या’ शिक्षकांचे ७ वर्षांचे पगार अद्यापही थकीत

⚡मालवण ता.०८-: मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमधील तासिका तत्त्वावरील तीन शिक्षकांचा २०१४- १५ ते २०२०-२१ असा सात वर्षांचा सुमारे ५० हजार रुपये थकीत पगार शिक्षण विभागाने अद्यापही जमा केलेला नाही. याबाबत गेली सात वर्षे शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणारे भंडारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी याबाबत राज्याच्या शिक्षण आयुक्तांचे…

Read More

नांदगाव मोरजकर ट्रस्टच्यावतीने आरोग्य केंद्राला हॅन्ड ग्लोज बॉक्स भेट

⚡कणकवली ता.०८-: किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव यांच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रला हॅन्ड ग्लोज बॉक्स वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता तपसे यांच्या जवळ प्रदान करण्यात आला.यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर,मोरजकर ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, उपाध्यक्ष भाई मोरये, विश्वनाथ गुरव, रविंद्र म्हसकर,तोसीम,नावलेकर, कमलेश पाटील,विजय मोरये,अमित मोरजकर, प्रथमेश लाड, रमजान साटविलकर आदी…

Read More

राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहात स्त्रीमुक्तीपासून मानवमुक्तीचा प्रवाह

डॉ. श्रीपाल सबनीस; कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाचे प्रकाशन ⚡कणकवली ता.०८-: स्त्रीमुक्तीपासून मानवमुक्तीचा प्रवाह कवयित्री सरिता पवार यांच्या कवितेत प्रकर्षाने दिसून येतात.आत्मभान जपतानाच समाजभान जपणारी आणि दुःखमुक्त मानवता शोधणारी सरिता पवार यांच्या कविता आहेत.विवेकी विद्रोहाची पेरणी करणारा राखायला हवी निजखूण हा काव्यसंग्रह असून महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचा काव्यसंग्रह म्हणून काव्यसंग्रह म्हणून नावारूपाला येईल…

Read More

जिल्ह्यातील नाट्यकर्मी महिलांचा सत्कार संपन्न

⚡वेंगुर्ला ता.०८-: सिधुदुर्ग जिल्ह्यातील नाट्यकर्मी आणि नाट्यचळवळीत महत्त्वाचे योगदान देणा-या सहा महिला कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व आबोलीचे रोपटे देऊन एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनानंतर सत्कार करण्यात आला. फोटोओळी – नाट्यचळवळीत महत्त्वाचे योगदान देणा-या सहा महिला कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Read More

जबदरस्त मंडळातर्फे ‘गरुडझेप महोत्सव २०२३‘चे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.०८-: वेंगुर्ला-राऊळवाडा येथील जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळाच्यावतीने १३ ते १५ जानेवारी या कालावधीत राऊळवाडा येथील पेट्रोलपंपानजिक ‘गरुडझेप महोत्सव २०२३‘चे आयोजन केले आहे. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच आरोग्य आणि रक्तदानासारखे उपक्रम घेण्यात येणार आहेत. शुक्रवार दि.१३ रोजी सकाळी ९ वाजता अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या विद्यमाने आरोग्य शिबिर, सायंकाळी ७ वाजता ६०० किलो वजनी गटासाठी जिल्हास्तरीय…

Read More

विविध खेळाडूंचा भाजपातर्फे सत्कार

⚡वेंगुर्ला ता.०८-: राष्ट्रीयस्तरावरील हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणा-या महाराष्ट्र संघातून खेळणारे वेंगुर्ला तालुक्यातील खेळाडू हर्ष बोवलेकर (मठ), ओंकार गोसावी (वेतोरे-पालकरवाडी) तसेच राष्ट्रीय कब्बडी पंच परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल जयेश परब (रामघाट रोड) यांचा भाजपचे वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ.अमेय देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे व्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण, प्रा. अमेय महाजन, प्रसन्ना देसाई,…

Read More

कर्करोग प्रतिबंध नियंत्रणासाठी आरोग्य विभागांना प्रशिक्षण लोकांना फायदा होण्याकरिता काम करणार.

सहसचिव सुषमा तायशेट्ये ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्करोग प्रतिबंध व नियंत्रणात आरोग्य विभाग सर्व स्तरावरील वैदयकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेऊन अधिकाधिक लोकांना याचा फायदा होण्याकरिता काम करणार आहे. त्याकरिता नजीकच्या जिल्हयातील कर्करोग रुग्णालयांची मदत घेतली जाणार आहे. जेणेकरून Affordable Cancer Care उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करता येईल असे सुषमा तायशेट्ये (भा.प्र.से.), सहसचिव, DAE यांनी यावेळी…

Read More

कणकवली येथील प्रशांत वनस्कर यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

⚡कणकवली ता.०८-: युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे निकटवर्तीय असलेले कणकवली येथील कार्यकर्ते प्रशांत वनस्कर यांनी सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांनी प्रशांत वनस्कर यांचा प्रवेश घडविला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय…

Read More

जिल्हास्तरीय स्पर्धेत साहिल व माधवी शेंगाळे यांच्यावर पदकांचा वर्षाव

⚡कणकवली ता.०८-: स्पोर्टस् फाउंडेशन सिंधुदुर्ग , किर्लोस व सिंधुदुर्ग जिल्हा अम्यूचेअर ॲथलेटीक्स् असोसिएशन यांच्या सलग्नतेने आयोजित जिल्हा्स्तरीय आंतरशालेय व ज्युनियर कॉलेज ॲथलेटीक्स् चॅम्पियनशिप स्पर्धा त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे घेण्यात आले होते . या स्पर्धेमध्ये शेठ. न.म विद्यालय खारेपाटण या शाळेतील साहिल सुनिल शेंगाळे याने १४ वर्षाखालील मुलांच्या गटात लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून रौप्य…

Read More
You cannot copy content of this page