नांदगाव मोरजकर ट्रस्टच्यावतीने आरोग्य केंद्राला हॅन्ड ग्लोज बॉक्स भेट

⚡कणकवली ता.०८-: किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव यांच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रला हॅन्ड ग्लोज बॉक्स वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता तपसे यांच्या जवळ प्रदान करण्यात आला.
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर,मोरजकर ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, उपाध्यक्ष भाई मोरये, विश्वनाथ गुरव, रविंद्र म्हसकर,तोसीम,नावलेकर, कमलेश पाटील,विजय मोरये,अमित मोरजकर, प्रथमेश लाड, रमजान साटविलकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page