Headlines

प्रज्वल स्पोर्ट संघ ठरला भालचंद्र चषकाचा मानकरी

स्वयंभू स्पोर्टसने कोरले उपविजेते पदावर नाव ⚡कणकवली ता.०६-: कणकवली येथील भालचंद्र चषक क्रिकेट स्पर्धेत प्रज्वल स्पोर्ट संघ विजेता ठरला तर स्वयंभू स्पोर्ट कणकवली संघ उपविजेता ठरला. स्पर्धेचे उद्घाटन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अबिद नाईक, अभय राणे, अण्णा कोदे यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा लीग स्वरूपात खेळवण्यात आली होती. स्पर्धेचे बक्षीस…

Read More

आंबोली सैनिक स्कूलच्या वतीने मॅरेथॉन, सायकलिंग स्पर्धा

सुनील राऊळ;रायझिंग डे निमित्त ११ व १८ डिसेंबर रोजी आयोजन ⚡सावंतवाडी ता.०६-: सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली रायझिंग डे निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आला असून यात मॅरेथॉन स्पर्धा ही ११ डिसेंबर रोजी तर १८ डिसेंबर रोजी सायकलिंग स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी येथे केले गेले आहे. यासाठी आकर्षिक बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती आंबोली सैनिक स्कूलचे व्यवस्थापक सुनील…

Read More

जिल्हा जलतरण व योगासन स्पर्धेत
कणकवलीच्या विद्यार्थ्यांची
चमकदार कामगिरी

⚡कणकवली ता.०६-: क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना व महाराष्ट्र योगासन स्पोर्टस असोसिएशन सिंधुदुर्ग आयोजित सिंधुदुर्ग शालेय जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा ही ओरोस येथील शासकीय जलतरण तलाव येथे व योगासन स्पर्धा कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विदयालय येथे नुकताच पार पडल्या.जलतरण या प्रकारामध्ये १४ वर्ष मुली…

Read More

महान मध्ये ठाकरे गटाला धक्का…

शिंदे दांपत्य भाजपात ; अशोक सावंतांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत… ⚡मालवण ता.०६-: महान ग्रामपंचायतीच्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माजी ग्रामपंचायत सदस्य हिमाली शिंदे व शाखाप्रमुख हेमंत शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या खोट्या आश्वासनांना…

Read More

हडी ग्रामपंचायत सदस्य पदी ठाकरे गट शिवसेना पुरस्कृत प्राची मयेकर बिनविरोध…

⚡मालवण ता.०६-: हडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी ठाकरे गट शिवसेना पुरस्कृत प्राची प्रशांत मयेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी अरुण दुधवडकर, जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, बाबी जोगी, श्वेता सावंत, दीपा शिंदे, सेजल परब यांच्या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने डॉ. आंबेडकर यांना अभिवादन…

⚡मालवण, ता.०६-: महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने बांगीवाडा येथील समाज मंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर, बाळू नाटेकर, अल्पेश निकम, राजेश पाडावे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, पालिका कर्मचारी उपस्थित होते.

Read More

राजन गांवकर अध्यक्ष, कृष्णा ढोलम उपाध्यक्ष

मालवण खरेदी विक्री संघ पदाधिकारी निवडी जाहीर मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी राजन गावकर तर उपाध्यक्षपदी कृष्णा ढोलम यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. शेतकरी, सभासद यासह ग्राहकांना दर्जेदार सुविधा देताना सर्व संचालकांना विश्वासात घेऊन पारदर्शक कारभार केला जाईल असे प्रतिपादन राजन गावकर, कृष्णा ढोलम यांनी व्यक्त केले. मालवण तालुका सहकारी खरेदी…

Read More

मालवणात शिवसेना ठाकरे गटाकडून डॉ. आंबेडकरांना अभिवादन

⚡मालवण ता.०६-: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मालवण शहरात ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने बांगीवाडा समाजमंदिर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पालिकेचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शहर प्रमुख बाबी जोगी, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, भाई कासवकर, यशवंत गावकर, दीपा शिंदे, नरेश हुले, सन्मेष परब यांच्यासह अन्य…

Read More

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ प्रमाणे नियमन आदेश लागू

सौरभ कुमार अग्रवाल ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-: ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या दरम्यान कोणताही अनूचित प्रकार,घटना न घडता निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी.समाजामध्ये सामाजिक शांतता व परस्पर सामंजस्याची भावना वाढीस लागून सामाजिक एकात्मता अबाधित रहावी, यासाठी दिनांक ६ ते २० डिसेंबर २०२२ या* *कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ प्रमाणे नियमन…

Read More

जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 8 ते 10 डिसेंबर कालावधीत

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-: जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धाचे आयोजन दि.8 ते 10 डिसेंबर 2022 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनरी येथे करण्याचे निश्चित करण्यात आले होते. तथापि विभागीय व राज्यस्तर स्पर्धांच्या व्यस्ततेमूळे स्पर्धेचे ठिकाण व स्पर्धा कार्यक्रमात बदल करण्यात येत आहे. ही स्पर्धा दि. 8 डिसेंबर 2022 (सर्व गट मुली व 14 वर्ष मुले) दि.9 डिसेंबर 2022…

Read More
You cannot copy content of this page