कोळोशी येथे अनंत हडपिडकर सेवानिवृत्त शुभेच्छा सोहळा संपन्न
⚡देवगड ता.०७-: माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी -हडपिड येथे नाईकपदी कार्यरत असणारे . अनंत गणपत हडपिडकर यांचा सेवानिवृत्ती पर शुभेच्छा सोहळा शालेय सभागृहात संपन्न झाला .. अनंत गणपत हडपिडकर यांचा सेवानिवृत्ती पर शुभेच्छा सोहळ्यानिमित्त अनेक मान्यवरांनी . अनंत हडपिडकर यांच्या कार्याचा गौरव केला या सोहळ्याला श्री .ऐनापुरे शिरगांव , .एस .पी . गर्जे , .टी. डी…
