तळेरे येथे 21 रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
⚡कणकवली ता.१०-: तळेरे वाघाचीवाडी येथील श्री शेवरादेवी क्रिडा मंडळाच्यावतीने भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 21 जानेवारीला होणार असून सहभागासाठी आवाहन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 21 जानेवारीला दु. 3 वा. सुरु होणार आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून अंतिम विजेत्या संघाला रोख रुपये 11 हजार 111, उपविजेत्या संघाला रोख रुपये…
