नगरवाचनालयाच्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर
⚡वेंगुर्ला ता.११-: नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेकडे दात्यांनी ठेवलेल्या देणगीतून शालेय मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे- अ.ना.शेणई वक्तृत्व स्पर्धा (वेंगुर्ल्याचे स्वच्छता अभियान)-प्रथम-यशराज नाईक (वेंगुर्ला हायस्कूल), द्वितीय-शमिका हुले (दाभोस शाळा), तृतीय-भार्गवराम ओगले (वेंगुर्ला नं.२), स्व.पं.जनार्दनशास्त्री कशाळीकर स्मृती पाठांतर स्पर्धा-इ.८वी ते १०वी-विषय – ज्ञानेश्वरी पठण-अध्याय ११वा-१ ते १५ ओव्या – प्रथम-लिखिल हळदणकर (पाटकर…
