अँड. रुजुल पाटणकर यांचा भारतीय यशवंत २०२२ पुरस्काराने सन्मान
शैक्षणिक कार्यासाठी करण्यात आला गौरव ⚡सावंतवाडी ता.१२-: नवी दिल्ली संघटनेच्या इंडियन अचिव्हर ‘फोरम’ यांच्यातर्फे, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल शाळेचे संस्थापक अॅड. रुजुल पाटणकर यांना शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी भारतीय यशवंत-२०२२ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबाबतीत शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर सर यांनी आपले मत मांडताना असे म्हटले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता सदैव आपली शाळा, संस्था कटीबद्ध असेल….
