जागा खरेदीची सुवर्ण संधी घेऊन आलंय ‘करोल डेव्हलपर्स’

रेल्वे स्टेशन, मुंबई-गोवा महामार्ग हाकेच्या अंतरावर : निसर्गाच्या सानिध्यातील ठिकाण

⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी रेल्वे स्टेशन 1 किमी, मुंबई-गोवा महामार्ग 1 किमी, मळगाव बाजारपेठ, शाळा अगदी जवळ आणि मुख्य म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या मळगाव गावात जागा खरेदी करण्याची सुवर्ण संधी घेऊन आलंय ‘करोल डेव्हलपर्स’. ग्राहकांसाठी काही ठराविकच जागा शिल्लक राहिल्याने उर्वरीत जागांसाठी त्वरा करण्याचे आवाहन ‘करोल डेव्हलपर्स’ तर्फे करण्यात आले आहे.


स्वतःच्या हक्काची जागा असणे सर्वांनाच वाटते आणि गरजेचे आहे आणि ही संधी ‘करोल डेव्हलपर्स’ ग्राहकांसाठी घेऊन आले आहे. याठिकाणी प्लॉट तयार असून ग्राहकांना सोयीचे ठरणार आहेत. कारण सावंतवाडी रेल्वे स्टेशन अवघ्या 1 किमी अंतरावर तर मुंबई-गोवा महामार्ग सुद्धा 1 किमीवर आहे. वेंगुर्ले मार्ग सुद्धा अगदी जवळ असून पेट्रोल पंप बाजूलाच आहे. मळगाव बाजारपेठ, शाळा अगदी 600 ते 800 मीटर अंतरावर असल्याने ‘करोल डेव्हलपर्स’ने तयार केलेल्या प्लॉटला ग्राहकांची मोठी मागणी आहे. प्लॉट खरेदीस सुरुवात झाली असून मागणी वाढतच असल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी 9422055011/9112026311 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ‘करोल डेव्हलपर्स’ कडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page