मी केंद्रीयमंत्री राणे यांचाच कार्यकर्ता
मध्यामांमध्ये येणाऱ्या बातम्या चुकीच्या;कसाल सरपंच राजन परब यांनी केली भूमिका स्पष्ट ओरोस ता.१०-: मी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा कार्यकर्ता आहे. मी इतर कोणत्याही पक्षात गेलेलो नाही. शिंदे गटात आपण गेलो अशा प्रसिद्ध होत असलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत, अशी प्रतिक्रिया कसालचे नवनिर्वाचित सरपंच राजन परब यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे. कसाल नवनिर्वाचित सरपंच…
