⚡वेंगुर्ले ता.१०-: वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यातील पहिलाच आज अंगारीका योग असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले रेडी येथील द्विभुजा गणपती मंदिरात हजारो भाविक श्री गणेशाकडे नतमस्तक होत आहेत.
रेडी येथील द्विभुजा गणपती नवसाला पावणारा अशी ख्याती आहे. दुर्मिळ अंगारिका योग असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोल्हापूर, गोवा, बेळगाव येथील हजारो भाविक यांनी आज गणेशाचे दर्शन घेतले या गणपतीला केळी मोदक दूर्वा फुले असे भाविक अर्पण करत
