बांदा, दोडामार्ग भागात सापडू लागले माकडताप रुग्ण
नागरिकांनी जंगलात जाताना सुरक्षितता घ्यावी;जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रमेश कर्तसकर यांचे आवाहन बांदा/प्रतिनिधीकाजुचा हंगाम सुरु झाला असून सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात माकडतापाचे रुग्ण सापडत आहेत. दूषित गोचीड चावल्याने या तापाचा प्रसार होत असून वेळीच उपचार न घेतल्यास रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. यासाठी शेतकऱ्यांनी जंगलात जाताना सुरक्षितात घ्यावी, तसेच तापाची लक्षणें आढळल्यास तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राशी…
