मुक्ताई ॲकेडमीच्या साक्षी रामदुरकरची कॅरम स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर निवड
⚡सावंतवाडी ता.१८-: चिपळुण डेरवण येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीची कु.साक्षी रामदुरकर हीने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.अकरा वर्षीय साक्षीने लातुर, नागपूर, मुंबईतील प्रतिस्पर्ध्यांवर मात करून चौदा वर्षांखालील गटात राज्य स्तरावर चौथा क्रमांक पटकावला.मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ कॅरम खेळाडू, प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षीने हे…
