चराठे ग्राम पंचायत विजयाचा भाजपच गुलाल उधळणार

पक्ष निरीक्षक महेश पांचाळ यांनी व्यक्त केला विश्वास

⚡सावंतवाडी ता.१९-: चराठ्यात हवा कोणाची असली तरी उद्या भाजपचाच गुलाल उधळणार आहे, असा दावा पक्ष निरीक्षक महेश पांचाळ यांनी केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान काल पार पडले. विविध पक्षाकडून विजयाचा दावा करण्यात येत आहे. उद्या निकाला दिवशी विजय भाजपचाच असल्याचा दावा पांचाळ यांनी केला आहे.

You cannot copy content of this page