Headlines

क्रिकेटसोबत आरोग्य शिबीर राबवा

बाळा परब यांचे आवाहन : पाडलोस रवळनाथ मित्र मंडळाच्या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद बांदा : प्रतिनिधीपाडलोस रवळनाथ मित्र मंडळाने सामाजिक, क्रीडा क्षेत्रात टाकलेले पाऊल कौतुकास्पद आहे. याद्वारे गावात विविध उपक्रम राबविणे सर्वांच्या सहकार्याने शक्य होईल. क्रिकेट खेळासोबत आरोग्याच्यादृष्टीने शिबिरे राबविल्यास सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब यांनी दिली. पाडलोस येथे…

Read More

दोडामार्ग तालुक्यात गारमेंट उद्योग आणला जाईल

केंद्रीयमंत्री राणे यांचे यांची तिलारी भेटीत ग्वाही दोडामार्ग ता.२०-:दोडामार्ग तालुक्याचा शैक्षणिक दृष्ट्या विकास करण्यासाठी तिलारीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यापीठ आणण्याबरोबरच येथील बेरोजगारांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता गारमेंट उद्योग आणला जाइल अशी माहिती केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांनी तिलारी भेटीदरम्यान दिली.काही दिवसांपूर्वी तालुक्यातील बेरोजगार युवक युवतीनी एकत्र येत तिलारी विकास मंच च्या माध्यमातून ना.राणे यांची भेट घेत…

Read More

ठाकरे युवा सेनेचा शिक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा…

डीएड धारकांना न्यायची केली मागणी; पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात.. ⚡सावंतवाडी ता.२०-: स्थानिक डीएड धारकांना न्याय मिळालाच पाहिजे भूमिपुत्रांना हक्काच्या नोकऱ्या मिळालाच पाहिजे या मागणीसाठी आज ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढत निर्देशना केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील देण्यात आली. दरम्यान या आंदोलनाची चुनूक लागतात सावंतवाडी पोलिसांनी तात्काळ…

Read More

राष्ट्रवादीचे याकूब शेख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

⚡सावंतवाडी ता.२०-:* राष्ट्रवादीचे सावंतवाडी उद्योग व्यापार तालुका उपाध्यक्ष याकुब शेख यांचा वाढदिवस आज त्यांच्या चाहत्यांकडून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना उपस्थितांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. श्री.शेख यांचा वाढदिवस असून विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस आज साजरा करण्यात आला आहे.यावेळी बाबल्या दुभाषी, नियायज शेख, अक्षय नेहरूकर, नियायज शेख, राहुल सेने, जेशान खान आदी उपस्थित…

Read More

दाभिलच्या नदीपात्रात बुडून ओटवनेतील युवकाचा मृत्यू

ओटवणे –ओटवणे तारीवाडी येथील जितेंद्र (राजू) उत्तम तारी याचा वय 34 याचा दुर्दैवी बुडुंन अंत झाला.दाभिल येथील आकाबाई देवस्थान शेजारील नदीपात्रात ही घटना घडली. राजू आपल्या मित्रासमवेत मासे पकडण्यासाठी दाभिल येथील नदीपात्रात गेला होता.दुपारी मासे पकडत असताना सुमारे 3 च्या सुमारास बुडून मृत्यू झाला. बांदा पोलिसांना याची कल्पना दिल्या नंतर सायंकाळी साडे सहा च्या दरम्याने…

Read More

वेंगुर्ले त गोवा बनावटीची दारू जप्त

बेकायद वाहतुकीवर पोलिसांची कारवाई वेंगुर्ले (प्रतिनिधी)-वेंगुर्ले शहरातील कलानगर येथे रात्री १.३० वाजला आलेल्या व नंबर प्लेट नसलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारला थांबवून गाडीची तपासणी त्यात बेकायदेशीर रित्या वाहातुक केली जाणारी गोवा बनावटीची ४० हजार रूपये किमंतीची दारू सापडला असून स्विप्टकार सह १,४०,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना…

Read More

मडुरा सोसायटीवर भाजपचे वर्चस्व

माऊली शेतकरी सहकार विकास पॅनल विजयी : माजी नगराध्यक्ष संजू परब ठरले किंगमेकर : ⚡बांदा ता.१९-: मडुरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक आज रविवार १९ मार्च रोजी पार पडली. भाजप पुरस्कृत श्री देवी माऊली शेतकरी सहकार विकास पॅनलचे एकूण 12 तर श्री देवी माऊली आदर्श शेतकरी सहकार उत्कर्ष पॅनलचा एक उमेदवार ईश्वर चिट्टीवर…

Read More

चौके येथील स्पर्धेत सौ. आर्या गावकर ठरल्या ‘स्मार्ट लेडी’

⚡मालवण ता.१९-: महिला दिनाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण सभासद, चौके येथील साहित्यिका व सामाजिक कार्यकर्त्या सौ. वैभवी चौकेकर यांच्या वतीने चौके येथे आयोजित स्मार्ट लेडी स्पर्धेत हडी येथील सौ. आर्या गावकर यांनी विजेतेपद पटकावीत स्मार्ट लेडीचा बहुमान मिळविला. त्यांना युवती सेनेच्या मालवण कुडाळच्या समन्वयक सौ. शिल्पा खोत यांच्या हस्ते सौ. मीना घुर्ये…

Read More

नरहरी चिंदरकर यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व स्मृतीलीला पुरस्कार

⚡मालवण ता.१९-:मालवण स्पोर्ट्स असोसिएशन व सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवण आयोजित कै. लीलाधर गणेश हडकर यांच्या तृतीय स्मृती प्रित्यर्थ हडकर कुटुंबिंयांच्या वतीने सौ. नंदिता राजेश पाटील पुरस्कृत सर्वोत्कृष्ट गुणवंत अष्टपैलू व्यक्तिमत्व स्मृतीलीला पुरस्कार ज्येष्ठ क्रिकेटपटू श्री. नरहरी जयराम चिंदरकर यांना देऊन गौरविण्यात आले. तसेच हॉलीबॉलपटू विलास हरिश्चंद्र हरमलकर, बॅडमिंटन प्रशिक्षक महेश रामचंद्र परब, उदयोन्मुख टेबलटेनिसपटू…

Read More

शिरोडा येथील आग लागून नुकसान झालेल्या दुकानदारांना मदत करण्यासाठी मंत्री केसरकर सरसावले

व्यापाऱ्यांना केली मदत वेंगुर्ला प्रतिनोधी शिरोडा येथे काही दिवसापूर्वी व्यापाऱ्यांच्या दुकानांना आग लागून मोठी वित्तहानी झाली होती या व्यापाऱ्यांना व दवाखान्यास सर्वतोपरी मदत देण्याबरोबरच सदर इमारती यांची पुन उभारणी मदत करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व त्यांच्या मित्र परिवारपुढे सरसावला असून त्यांनी या व्यापाऱ्यांना सर्वतोपरी मदत दिली आहेशिरोडा येथे व्यापाऱ्यांच्या दुकानांना आग लागून मोठ्या…

Read More
You cannot copy content of this page