आग लागल्याने पाच लाखाचे नुकसान
५२ काजू कलमे खाक;पाडलोस माडाचेगावळ येथील तुकाराम गावडे यांचे मोठे नुकसान ⚡बांदा :ता.१४-: पाडलोस माडाचेगावळ येथील काजूबागयतदार तुकाराम गंगाराम गावडे यांच्या दोन एकर वरील काजू बागेस अचानक आग लागून 52 काजू कलमे जळून खाक झाली. सहा वर्षांची उत्पन्न देणारी काजू कलमे जळाल्याने सुमारे चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याचे उपस्थित काजू बागायतदार शेतकरी व तुकाराम…
