तेजस्वी अबँकसच्या मुलांचे राष्ट्रीय परीक्षेत यश
वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रोऍक्टिव्ह अबॅकस आयोजित राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत तेजस्वी अबॅकसच्या मुलांनी सुयश प्राप्त केले. विजेते ठरलेल्या व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना १२ फेब्रुवारी रोजी गौरविण्यात आले.यामध्ये तेजस्वी अबॅकसच्या आराध्य उगवेकर, अस्मि कांबळी, श्रेयस सावंत, शर्व आपटे, वरदा परब, आर्यन मोचेमाडकर, स्वरूप आरोलकर, वैष्णवी कर्पे, ओम केरकर, ऐश्वर्या परब, श्रावणी शिरोडकर, सान्वी तेंडुलकर, सर्वेश साळगावकर, यथार्थ सूर्याजी,…
