Headlines

जिल्हा न्यायालयाच्या रक्तदान शिबिरात ६६ जणांचे रक्तदान…

ओरोस ता.१४-: जिल्हा व सत्र न्यायालय, विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे भारूका यांनी रक्तदान करून समाजाप्रती प्रेम भावनेचा व्यक्त करणाऱ्या या उपक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी ६६ जणांनी रक्तदान केले. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने सामाजिक बांधीलकी जोपासण्यासाठी रक्तदान शिबिर घेण्यात…

Read More

जिल्ह्यात फिरणार आता पिंक रिक्षा

महिला असणार सारथी:जिल्हा बँकेची अबोली ऑटो रिक्षा कर्ज योजना;आ नितेश राणे यांची माहिती ओरोस ता.१४-: जिल्ह्याच्या रिक्षा स्टँडवर आता पिंक रिक्षा दिसणार आहे. जळगाव, सोलापूर शहरांप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा पिंक रिक्षा धावणार असून यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने अबोली ऑटो रिक्षा ही खास सवलतींच्या व्याज दरात योजना आणली आहे. ८ मार्च या जागतिक महिला दिनी जिल्ह्यातील…

Read More

शिक्षक सागर पाटील यांचे आकस्मिक निधन

⚡सावंतवाडी ता.१४-: आंबेगाव येथील शाळा नंबर १ शिक्षक सागर आप्पासो पाटील (वय ३६) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने भटवाडी येथील राहत्या घरी निधन झाले. ते मुळचे गिजवणे- गडहिंग्लज येथील आहेत. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी याबाबतची कल्पना शेजाऱ्यांना दिली. मात्र उपचाराला जाण्यापूर्वीच ते घरात कोसळले. त्यानंतर त्यांना येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले…

Read More

वेंगुर्ला रामेश्वर मंदिरात १५ रोजी ‘शांकभरी महिमा‘

⚡वेंगुर्ला ता.१४-: महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधून वेंगुर्ला येथील रामेश्वर मंदिरात बुधवार दि. १५ फेब्रुवारी रोजी दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.येथील रामेश्वर मंदिरात बुधवारपासून महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ होत असून रथावर आरुढ होणा-या उत्सवमूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता श्री रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा अजित गाडगीळ लिखीत ‘शांकभरी महिमा‘ हा पौराणिक…

Read More

खोट्या दागिन्यांची फसवणूक थांबणार…

बांदा येथील श्री भवानी सहकारी पतसंस्था वापरणार सोने तपासणी मशीन; गुरुवारी होणार उद्घाटन बांदा/प्रतिनिधीखोट्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक थांबावी व सोन्याच्या दागिन्यांची योग्य पारख करण्यासाठी बांदा शहरात प्रथमच येथील श्री भवानी सहकारी पतसंस्थेने सोने तपासणी मशीन संस्थेच्या मुख्य कार्यालयात आणली आहे. या मशीनचे उदघाटन गुरुवार दिनांक १६ रोजी सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार आहे.सध्याच्या काळात खोटे…

Read More

सैनिक पतसंस्थेचे अध्यक्षपदी बाबुराव कविटकर यांची बिनविरोध निवड…

▪️तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत शिरसाठ यांची निवड. संस्थापक अध्यक्ष पिटर डान्स यांनी केली अभिनंदन… ⚡सावंतवाडी ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्हयात अग्रगण्य असलेली सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली. अध्यक्षपदी बाबुराव कविटकर व उपाध्यक्षपदी चंद्रकांत शिरसाठ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या सुरवातीस पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. सदर संस्थेच्या सर्व सभासदांनी एकोप्याचे दर्शन…

Read More

आरोस पंचक्रोशी विद्या विकासचे शासकीय लेखापरिक्षेत यश

⚡बांदा ता.१४-: आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल, आरोस मधून शासकीय रेखाकला परीक्षा 2022साठी एलिमेटरीसाठी 19 मुले प्रविष्ठ झाली होती. सर्व मुले उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल लागला. ए श्रेणीत 8 मुले, बी श्रेणीत 11 मुलांनी सहभाग घेतला. इंटरमिजीएटसाठी 13 मुले प्रविष्ठ झाली होती असून सर्व उत्तीर्ण झाल्याने शंभर टक्के निकाल लागला. ए श्रेणीत 1, बी…

Read More

दांडेली खोतवाडी-धनगरवाडी नळपाणी योजनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

माजी सरपंच संजू पांगम : ग्रामस्थांची पाण्याची समस्या तात्काळ मार्गी लावण्याची मागणी ⚡बांदा ता.१४-: शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून दांडेली खोतवाडी व धनगरवाडीसाठी उभारण्यात आलेल्या नळपाणी योजनेचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. मात्र राहिलेले काम पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे शिल्लक राहिले. सद्यस्थितीत ग्रामस्थांना पाण्याच्या समस्येस सामोरे जावे लागत आहे. त्यात सदर योजना ग्रामपंचायतकडे हस्तांतरित न झाल्याने आम्ही…

Read More

दांडेली खोतवाडी-धनगरवाडी नळपाणी योजनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

माजी सरपंच संजू पांगम : ग्रामस्थांची पाण्याची समस्या तात्काळ मार्गी लावण्याची मागणी ⚡बांदा ता.१४-: शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून दांडेली खोतवाडी व धनगरवाडीसाठी उभारण्यात आलेल्या नळपाणी योजनेचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. मात्र राहिलेले काम पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे शिल्लक राहिले. सद्यस्थितीत ग्रामस्थांना पाण्याच्या समस्येस सामोरे जावे लागत आहे. त्यात सदर योजना ग्रामपंचायतकडे हस्तांतरित न झाल्याने आम्ही…

Read More

ओरोस हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी दिल्या ५० खुर्च्या

३००९-१० च्या दहावी विद्यार्थ्यांचा उपक्रम ओरोस ता १४धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था कसाल संचलित न्यू इंग्लिश स्कूल ओरोस सिंधुदुर्गनगरी या प्रशालेच्या २००९-१० च्या दहावी वर्गाच्या मुलांनी प्रशाळेला ५० प्लास्टिक खुर्च्या दिल्या आहेत. १३ फेब्रुवारी रोजी या माजी विद्यार्थ्यांचा पहिलाच स्नेहमेळावा झाला. त्यावेळी खुर्च्या प्रदान करण्यात आल्या.यावेळी संस्थेचे संचालक प्रभाकर सावंत, मुख्याध्यापक अशोक रायबान, माजी मुख्याध्यापक…

Read More
You cannot copy content of this page