Headlines

इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर यांना मातृशोक

भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी भेट घेत केले कुटुंबीयांच सांत्वन…

⚡सावंतवाडी ता.२०-: इन्सुली गावचे विद्यमान सरपंच तात्या वेंगुर्लेकर यांच्या आईचे काल सायंकाळी अल्पश्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या कुटुंबाची आज भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी दिलीप भालेकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page