कणकवली टेंबवाडी ते लिंगायत स्मशानभूमी रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ

⚡कणकवली ता.२०-:
कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून शहर विकासाचा झंझावत सुरु आहे.कणकवली टेंबवाडी रस्ता ते लिंगायत स्मशानभुमि रस्ता खडीकरण डांबरीकरण
कामाचा शुभारंभ दिलीप साटम, नगरसेविका मेघा सावंत, महेश सावंत, संतोष राणे, धीरज साटम आदी मान्यवारांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
नगराध्यक्ष आणी उपनगराध्यक्ष यांच्या माध्यमातून टेम्बवाडी आणि कांबळेगल्ली येथे कोट्यावधीचा निधी देऊन या प्रभागाचा सर्वांगीन विकास होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. विविध विकास कामे, रस्ते, स्पोर्ट्स कॉम्पलेक्स, गणपती साना धबधबा असो अशी विविध विकासकामे करून माझा प्रभागाला नवीन ओळख दिल्याबद्दल तसेच सर्व सुविधानी परिपूर्ण केल्याबद्दल त्यांचे या प्रभागातील जनतेच्या वतीने नगरसेविका मेघा सावंत यांनी आभार व्यक्त केले..
यावेळी सत्यवान राणे, विठ्ठल कांदलकर, अजित काणेकर, निखिल साटम, गणेश साळुंखे, बापु पांगम, प्रमोद सावंत, बाबू आर्डेकर, नागेश पारगावकर, गोट्या पारगावकर, व्यंकटेश सावंत, प्रथम सावंत, प्रथमेश परब, दिनेश मांडवकर, दिलीप राणे, मधुकर राणे, मारुती मेस्त्री, लाड, सावंत, बाळा पांगम, रवींद्र चव्हाण, पिंट्या सावंत, रुपेश साळुंखे, अमित मांडवकर, राजेश सावंत, रविकांत सातवसे, बागवे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page