मडुरा सोसायटीवर भाजपचे वर्चस्व

माऊली शेतकरी सहकार विकास पॅनल विजयी : माजी नगराध्यक्ष संजू परब ठरले किंगमेकर :

⚡बांदा ता.१९-: मडुरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक आज रविवार १९ मार्च रोजी पार पडली. भाजप पुरस्कृत श्री देवी माऊली शेतकरी सहकार विकास पॅनलचे एकूण 12 तर श्री देवी माऊली आदर्श शेतकरी सहकार उत्कर्ष पॅनलचा एक उमेदवार ईश्वर चिट्टीवर विजयी झाले. दुरंगी लढतीत भाजप पुरस्कृत पॅनलचा एकतर्फी विजय झाला असून माजी नगराध्यक्ष संजू परब विजयाचे किंगमेकर ठरले आहेत.

You cannot copy content of this page