Headlines

राष्ट्रवादीचे याकूब शेख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

⚡सावंतवाडी ता.२०-:* राष्ट्रवादीचे सावंतवाडी उद्योग व्यापार तालुका उपाध्यक्ष याकुब शेख यांचा वाढदिवस आज त्यांच्या चाहत्यांकडून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना उपस्थितांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

श्री.शेख यांचा वाढदिवस असून विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस आज साजरा करण्यात आला आहे.
यावेळी बाबल्या दुभाषी, नियायज शेख, अक्षय नेहरूकर, नियायज शेख, राहुल सेने, जेशान खान आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page