प्रमोद मसुरकर यांनी कणकवली कार्यालयासाठी दिला टीव्ही संच भेट

⚡कणकवली ता.२०-: कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उद्धव ठाकरे गटाचे कणकवली शहर प्रमुख प्रमोद मसुरकर यांनी कणकवली मध्यवर्ती कार्यालयासाठी टीव्ही संच भेट दिला.महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत पालव यांच्या हस्ते शिवसेना नेते सतीश सावंत यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी तालुका प्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,नगरसेवक कन्हैया पारकर,राजू राठोड,वैदेही गुडेकर, माधवी दळवी,संजना कोलते, दिव्या साळगावकर,तेजस राणे, जय शेट्ये,निसार शेख,महेश कोदे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page