अशोक दळवी; दीपक केसरकर यांच्या माध्यमातून दोन कोटी बावीस लाखाचा निधी मंजूर…
⚡सावंतवाडी ता.२०-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यातील विविध विकास कामांना 25-15 या योजनेखाली तब्बल दोन कोटी 22 लाख रुपये इतका निधी मंजूर केला आहे.यामुळे ग्रामीण भागातील विकास कामांना गती मिळणार असल्याचा विश्वास शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी व्यक्त केला.
मंजूर कामामध्ये बांदा दाणोली मुख्य रस्ता ते सरमळे ग्रा.प. कडे जाणा-या रस्त्यावर गटार बांधकाम करणे – ५.०० लक्ष,इन्सुली क्षेत्रफळवाडी मुख्य रस्ता ते पाटेकर मंदिर मार्गे हवालदारवाडी रस्ता मजबुतीकरण करणे- ७.०० लक्ष, तळवडे तळी ते मांजरेकर रस्ता मजबुतीकरण करणे- ७.०० लक्ष,ओटवणे देऊळवाडी ब्राम्हण देवालय ते शेरवाळवाडी रस्ता मजबुतीकरण करणे ७.०० लक्ष, माजगांव मुंबई गोवा (जुना) मुख्य रस्ता ते गुंडु चव्हाण घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण करणे – ५.०० लक्ष, डेगवे हरिजनवाडी ते श्रीधर देसाई यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता मजबुतीकरण करणे- ७.०० लक्ष, बांदा तेली तिठा ते गजानन मिशाळ यांचे घरापर्यंत जाणारा रस्ता मजबुतीकरण करणे – ५.०० लक्ष, आंबेगांव मधलीवाडी ते क्षेत्रपालेश्वर मंदिरकडे जाणारा रस्ता मजबुतीकरण करणे- ८.०० लक्ष,कुणकेरी सरुंदेवाडी रस्ता ते उपरलकर देवस्थान रस्ता मजबुतीकरण करणे- ८.०० लक्ष,मळगांव द्रोणाचार्य बंगला ते दत्ताराम राऊळ घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण करणे- ५.०० लक्ष, नेतर्डे गावठणवाडी मंदिराकडे जाणा- या रस्त्यावर संरक्षण भिंत बांधणे- ५.०० लक्ष,मडुरा मुख्य रस्ता ते तळेकरवाडी रस्ता मजबुतीकरण करणे ५.००,दाणोली गावठण मुख्य रस्ता ते स्मशान भुमी रोड खडीकरण डांबरीकरण करणे- ५.०० लक्ष, कलंबिस्त तुकाराम न्हावी ते शाळा नं. २ रस्ता मजबुतीकरण करणे- ६.०० लक्ष,केसरी धनगरवाडी ते सोमण भटजींच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे- ५.०० लक्ष, सोनुर्ली बांगडेवाडी येथे ख्रिश्चन बांधवांच्या दफन भुमीसाठी सरंक्षक भिंत बांधणे- ७.०० लक्ष, देवसु मुख्य रस्ता ते शेडोबा माऊली मंदिर रस्ता नुतनीकरण करणे- ६.०० लक्ष, न्हावेली माऊली मंदिर रस्ता ते ज्ञानेश्वर नाईक यांच्या घरामागुन रस्ता मजबुतीकरण करणे – ५.००, सातोळी मुख्य रस्ता ते शेंडगे घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे – ५.०० लक्ष,आरोस मुख्य रस्ता माऊली मंदिर मार्गे धनगरवाडी रस्ता मजबुतीकरण करणे- ५.०० लक्ष,विलवडे मुख्य रस्ता ते मधलीवाडी रस्ता मजबुतीकरण करणे- ७.०० लक्ष, चौकुळ वरंडेवाडी ते धनगरवाडीकडे जाणारा रस्ता मजबुतीकरण करणे- ६.०० लक्ष, आंबोली नवतरुण वाचनालय सतीचीवाडी इमारत बांधकाम करणे, असनिये मुख्य रस्ता दुरागवाडी कोनशी गावाकडे जाणारा रस्ता मजबुतीकरण करणे- ५.०० लक्ष, माजगांव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कासारवाडा येथे स्मशानशेड बांधणे- ४.०० लक्ष,निगुडे मुख्य रस्ता ते गावठणवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे – ५.०० लक्ष, सांगेली काजरमळा मुख्य रस्ता ते धनगरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे- ५.०० लक्ष, माजगांव टेलिफोन कॉलनी जाधव घर ते मालवणकर ते गोडकर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे- ५.०० लक्ष,मळेवाड सावंतवाडी शिरोडा मुख्य रस्ता ते मुसळेश्वर मंदिर पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे – ७.०० लक्ष, चौकुळ मायप्पा बांधव सेवा संच सभामंडप बांधणे- १०.०० लक्ष, वेत्ये वरचीवाडी ते कोठावळेबांध रस्ता मजबुतीकरण करणे- ५.०० लक्ष,भालावल देऊळवाडी ते धवडकी रस्ता मजबुतीकरण करणे-५.०० लक्ष, चौकुळ म्हाराटीवाडी गणेशघाट बांधणे- ४.०० लक्ष, इन्सुली क्षेत्रफळवाडी मुख्य रस्ता ते भिसेवाडी रस्ता काँक्रीटीकरण करणे – ५.०० लक्ष,रोणापाल खैरवाडी येथे स्मशानशेड बांधणे – ४.०० लक्ष, ओटवणे गावठणवाडी ते गावळीवाडी रस्ता मजबुतीकरण करणे- ७.०० लक्ष,कुरतडकर टेंब सावरवाड ग्रामपंचायत आवार सुशोभिकरण करणे- ५.०० लक्ष,आरोंदा सावरजुवा येथे स्मशानभुमी बांधणे- ४.०० लक्ष आदी कामांना मंजूरी देण्यात आली असे श्री दळवी म्हणाले.
