Headlines

बांदा येथे बुधवारी श्री.रामदासनवमी उत्सवाचे आयोजन…

⚡बांदा ता.१३-: प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात श्री रामदासनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी श्री विठ्ठल रखुमाईची नित्य पुजा झाल्यावर समर्थ श्री रामदास स्वामींच्या प्रतिमेचे पुजन होईल. दुपारी नैवेद्य व आरती होऊन महाप्रसादाला आरंभ होईल.सायंकाळी 5.30 वाजता वारकरी संत परमपूज्य श्री रेगडे महाराज…

Read More

बांदावासियांची श्री म्हातारेबाबा देवस्थान पदयात्रा मंगळवारी

⚡बांदा ता.१३-: प्रतिवर्षाप्रमाणे बांदा ग्रामस्थ मंडळींच्या वार्षिक पदयात्रांचा सांगता सोहळा मंगऴवार दि.14 फेब्रुवारी रोजी मोरगाव येथिल श्री देव म्हातारेबाबा देवस्थान येथे होणार आहे. मंगळवारी पदयात्री व अन्य भाविकांचे श्री देव म्हातारेबाबा देवस्थान येथे आगमन झाल्यानंतर तीथे नामस्मरण ,भजन ,नैवेद्य व महाआऱती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.याची पदयात्री व भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळ…

Read More

यंग स्टार मंडळाला सर्वतोपरी सहकार्य

युवा नेते विशाल परब : कणकवली यंगस्टार मंडळाच्यावतीने भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा ⚡कणकवली ता.१२-: कणकवली यंगस्टार मंडळाच्या वतीने गेले 27 वर्षे जे कार्यक्रम होत होते ते मी बघत आलो होतो. त्यावेळी एवढी मीडिया प्रगल्भ नव्हती.पण वृत्तपत्राच्या माध्यमातून हे मी वाचत आलो होतो.विद्यार्थी देशांमध्ये बघितलेले हे मंडळाचे काम प्रत्यक्षात या व्यासपीठावरून बघता आलं. याचा आनंद होत…

Read More

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सावंतवाडी नगरपालिका प्रथम

महाबळेश्वर येथे पार पडली स्पर्धा;माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले अभिनंदन… ⚡सावंतवाडी ता.१२-: महाबळेश्वर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सावंतवाडी नगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावून सावंतवाडीचे नाव राज्यात झळकविले. या स्पर्धेत राज्यातील सर्व नगरपरिषदेने सहभाग दर्शविला होता. यात सावंतवाडी नगरपरिषद अव्वल ठरली. दरम्यान माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सर्व खेळाडूंचं फोन द्वारे अभिनंदन केले.

Read More

आचरा कणकवली रस्त्यावरील वाढते गतीरोधक ठरतायत वाहतूकीस धोकादायक

तातडीने हटविण्याची वाहनचालकांची मागणी ⚡मालवण ता.१२-: आचरा कणकवली मार्गाच्या नुतनीकरण कामात ठेकेदाराकडून रस्त्यावर बेसूमार घालण्यात आलेले गतीरोधक वाहतूकीस धोकादायक ठरत असल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सदर गतिरोधक तातडीने न हटविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवासी वाहतूक संघटनेचे विजय सावंत यांनी दिला आहे. याबाबत कणकवली सार्वजनिक बांधकाम उपविभाग अधिकारयांशी संपर्क साधल्यावर सदर गतीरोधक नियमानुसार…

Read More

शिवसेनेच्या भगवा चषक क्रिकेट स्पर्धेच्या तारखेत बदल

⚡मालवण ता.१२-: मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुमारे १० लाख रुपयांच्या पारितोषिकेच्या ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक’ या राष्ट्रीय स्तरावरील खुल्या भव्य स्वरूपातील दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धेच्या तारखेत बदल झाला आहे. आता ही स्पर्धा टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे १५ ते १९ मार्च या कालावधीत होणार असल्याची माहिती आयोजकांच्यावतीने देण्यात आली. शहरातील दांडी…

Read More

सिद्धार्थनगराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार

समीर नलावडे;सिद्धार्थनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व समाजभवनाचे उद्घाटन ⚡कणकवली ता.१२-: कणकवली नगरपंचायतीने सिद्धार्थनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व समाजभवन उभारले आहे. त्याचे उद्घाटन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) शाखा सिद्धार्थनगर व बौद्ध विकास मंडळातर्फे आयोजित केला होता. या भवनाचे उद्घाटन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी…

Read More

देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने ‘शिवजयंती उत्सवाचे’ आयोजन…

⚡देवगड ता.१३-: देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ‘शिवजयंती उत्सव’ साजरा करण्यात येणार असून यावेळी डॉ. सावंत कंपाउंड कॉलेज नाका येथे भव्य गडकिल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. यामध्ये सकाळी ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिषेक, सकाळी १०.०० वाजता कॉलेज नाका ते देवगड किल्ला येथे ढोल ताशांचा गजरात…

Read More

मनसेच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

८५ हुन अधिक जणांनी घेतला शिबिराचा लाभ ⚡देवगड ता.१२-: महाराष्ट्र नवनिर्माण सेना तोरसोळे आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना चिटणीस श्री संतोषभाऊ शिंगाडे आयोजित, मनसे शाखा अध्यक्ष श्री राजन पवार आणि सहकारी यांच्या मेहनतीने आज डॉक्टर रघुनाथ गावडे यातर्फे”भव्य आरोग्य शिबीर” तोरसोळे गावात पार पडले. समस्त गावकरी आणि सर्वपक्षीय पदाधिकारी व शालेय मुख्याध्यापक श्री वाडकर सर…

Read More

फिरत्या वैद्यकीय पथकाचा लोकार्पण सोहळा १४ फेब्रुवारी…

⚡सावंतवाडी ता.१२-: मलंकारा आर्थोडॉक्स चर्च संचलित मार अल्वारीस स्नेह सदन या संस्थेच्या ग्रामीण भागातील फिरत्या वैद्यकीय पथकाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता संस्थेच्या चराठा गावडे शेत येथील कार्यालयात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर तर अध्यक्ष म्हणून मेट्रोपॉलिटन डायोसिस ऑफ बॉम्बेचे एच जी…

Read More
You cannot copy content of this page