रंगभरण व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद…
श्री. स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने आयोजन; ४०० हून अधिक मुलांनी घेतला सहभाग.. ⚡बांदा ता.१२-: श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत तब्बल ४०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उदघाटन सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…
