Headlines

शिबीर युवकांमधील ‘स्व’ची जाणीव निर्माण करणारे :मोहन चव्हाण

⚡कणकवली ता.११-: समाज घडविण्यासाठी सक्षम नागरिक निर्माण होणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठी अशी वैचारिक शिबिरे राबविली जाणे गरजेचे आहे. नेहरू युवा केंद्र आणि यारा फाउंडेशनमार्फत राबविण्यात येणारे हे शिबीर युवकांमधील ‘स्व’ची जाणीव निर्माण करणारे आणि समाज घडविणारे आहे. या शिबिरातून मिळणाऱ्या अनुभवाचा फायदा आपण आपल्या कुटुंबाला, राज्याला आणि पर्यायाने देशाला करून द्यावा, असे आवाहन पोलीस…

Read More

कणकवली सिद्धार्थनगर येथे अंगणवाडीचे उद्घाटन

⚡कणकवली ता.११-; कणकवली सिद्धार्थनगर येथे नगरपंचायत कणकवली यांच्या मार्फत बांधण्यात आलेल्या अंगणवाडीचे उद्घाटन कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी वाडीतील रहिवाशी सुनील हिंदळेकर व सिकंदर जाधव यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे स्वागत केले.सौ.प्रतीक्षा कांबळे यांनी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचे स्वागत केले. अंगणवाडी सेविका सौ.सुर्वे यांचे स्वागत…

Read More

मालवणात मनसेतर्फे १४ रोजी आरोग्य तपासणी शिबीर

⚡मालवण ता.११-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे मालवणचे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांच्यावतीने दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ऑटोस्कोपी, पित्ताशय, स्वादुपिंड, मूत्रपिंड, फुफ्फुस, मेंदूच्या रक्तवाहिन्या,…

Read More

मालवणात गळफास लावून घेत खलाशाने समुद्रात उडी घेत केली मृत्यू..

⚡मालवण ता.११-: बलाव्यातील रोहिल्याच्या सहायाने गळफास लावून घेत रुपेश जगन्नाथ हरवळकर (वय-४०) रा. उरसा- कारवार या खलाशाने समुद्रात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रुपेश हरवळकर याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवण येथील मनीषा जाधव यांच्या बलाव्यावर रुपेश हरवळकर हा खलाशी म्हणून कामास…

Read More

आचऱ्यात झाडावरुन पडून एकाचा मृत्यू…

⚡मालवण ता.११-: आचरा वरचीवाडी येथे काल शुक्रवारी सायंकाळी पाले हसन झाडाच्या फांद्या तोडत असताना झाडावरुन पडल्याने गंभीर जखमी झालेल्या आनंद वासुदेव वर्देकर (वय-४८) रा. वर्दे- कुडाळ यांचा मृत्यू झाला. याबाबतची खबर सुशांत आचरेकर यांनी आचरा पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार- आचरा वरचीवाडी येथील सुशांत आचरेकर यांच्याकडेआनंद वर्देकर हा माडावरचे नारळ काढण्यासाठी…

Read More

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा आनंद मेळावा १५ रोजी

⚡वेंगुर्ला ता.१४-: सिधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन, तालुका शाखा वेंगुर्लेचा आनंद मेळावा बुधवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आला आहे.यावेळी ७५ वर्षे पूर्ण झालेल्या तालुक्यातील सभासदांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाध्यक्ष व सदस्य संघटनात्मक मार्गदर्शन करतील. सभासदांनी आपली निवेदने आणणे…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी चषक १४ व १५ फेब्रुवारी रोजी

⚡वेंगुर्ला ता.११-: वेंगुर्ला येथील सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या सभेत भंडारी समाजातील तरुण समाज बांधवांना समाजकार्याची गोडी लावण्यासाठी व करिअर घडविण्यासाठी महासंघाने यावर्षी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी चषक २०२३ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरवले असून त्याचे यजमानपद वेंगुर्ला तालुक्याला देण्याचे ठरले. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, सिंधुदुर्गची सभा येथील साईमंगल कार्यालयात भंडारी महासंघाचे अध्यक्ष रमण शंकर वायंगणकर यांच्या…

Read More

बांबुळीत श्री देव रामेश्वर उत्सव मंडळाच्या वतीने महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन…

कुडाळ :कुडाळ तालुक्यातील श्री देव रामेश्वर उत्सव मंडळ, बांबुळीच्या वतीने श्री देव ब्रह्मेश्वर मंदिर येथे महाशिवरात्र उत्सव शनिवार दि. १८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्त रविवार दि. १२ ते मंगळवार दि. १८ फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दि. १२ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० ते ९.३० वा. स्थानिक मुलांचे सांस्कृतिक…

Read More

जिव्हाळा सेवाश्रमाचा वर्धापनदिन १३ व १४फेब्रुवारी ला

विविध कार्यक्रमांचे आयोजन कुडाळ :कुडाळ तालुक्यातील सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळीच्या जिव्हाळा सेवाश्रमचा सातवा वर्धापनदिन रायवाडीमाड्याचीवाडी येथे १३ व १४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.“जिव्हाळा सेवाश्रम” च्या यशस्वी वाटचालीस ७ वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्षाच्या कालावधीत आपणा सर्वांच्या सहकार्याने व सदिच्छाने जिव्हाळा सेवाश्रमाने सर्वांच्या…

Read More

चिपळूण च्या महोत्सवात बांद्यातील अलाइव्ह स्टेच्यु ग्रुप च्या कलाकारांची छाप

बांदा/प्रतिनिधीरोटरी क्लबच्या वतीने आयोजित चिपळूण महोत्सवात बांदा येथील सुप्रसिद्ध येथील अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपच्या कलाकारांनी विविध स्टॅच्यू सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. ग्रुपला मिळालेल्या प्रोत्साहन रकमेतून जि. प. शाळा भोम आदवडेवाडी (ता. चिपळूण) प्रशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत ग्रुपच्या सदस्यांनी एक आदर्श समाजासमोर ठेवला.यावेळी ग्रुपचे संयोजक मनोज कल्याणकर आणि प्रशांत सावंत यांच्या हस्ते साहित्याचे…

Read More
You cannot copy content of this page