Headlines

आंबेगाव येथील जल जीवन मिशनच्या कामांची भूमिपूजने

सरपंच शिवाजी परब यांनी महेश सारंग यांच्या उपस्थितीत केला प्रारंभ ⚡सावंतवाडी ता.११-: येथील जलजीवन मिशन अंतर्गत मौजे आंबेगाव येथे मंजुर झालेल्या नळयोजना कामाचे भूमिपूजन आज आंबेगावचे सरपंच शिवाजी परब यांच्या हस्ते व जिल्हा बँक संचालक तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश जी सारंग यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना भाजपा नेते महेश सारंग म्हणाले की…

Read More

मळगाव रेल्वे स्टेशन बाबत आहेत अनेक समस्या

मनसेने केली स्टेशन मास्तर सौ गांवकर यांच्याशी चर्चा सावंतवाडी ता.११-: कोकण रेल्वेच्या सावंतवाडी मळगाव रेल्वे स्थानकातील विविध प्रश्नासंदर्भात तसेच प्रवाश्याना होणाऱ्या गैरसोयी वं तक्रारीबाबत सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शनिवारी मळगाव रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर सौ गावकर यांचीं भेट घेत चर्चा केली. कोकण रेल्वेच्या मळगाव रेल्वे स्थानकावर सुविधाची गैरसोय असून प्रवाश्याना याचा त्रास सहन करावा…

Read More

सिंधुदुर्ग येथील बाळशास्त्री जांभेकर भवनाचे 20 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्हा पत्रकार संघाची विशेष बैठक संपन्न;दिवंगत पत्रकार वारिसे मृत्यू प्रकरणी केला निषेध ⚡सिंधुदुर्गनगरी ता.११-: आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नगरीमध्ये होणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर भवनाचे उद्घाटन सोमवारी 20 फेब्रुवारीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या नियोजनात सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ…

पाणी संचलित करणारे लोखंडी चाक चोरीला…

वाफोली येथील घटनेची पोलिसांत तक्रार बांदा/प्रतिनिधीलघु पाटबंधारे विभागाच्या वाफोली (ता.सावंतवाडी) येथील धरणाचे पाणी संचलित करणारे मुख्य लोखंडी चाक अज्ञातने चोरून नेल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात बांदा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. यामुळे धरणाची पाणी सोडण्याची यंत्रणा बंद पडल्याने वाफोली गावात गेले ४ दिवस पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. गुरुवारी सकाळी हंगामी चौकीदार बापू भानू…

Read More

दिगवळे येथील श्री स्वयंभू हरिनाम
सप्ताह 12 फेब्रुवारीपासून सुरू

⚡कणकवली ता.११-: दिगवळे गावचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताह रविवार 12 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे. श्री देव स्वयंभू मंदिर हे पुरातत्व मंदिर असून श्री शंकराचे एक जागृत देवस्थान म्हणून ते ओळखले जाते. 12 व्या शतकात हे मंदिर प्रथम उभारण्याचा शिलालेख आहे. यावरुन हे देवस्थान सुमारे एक हजार वर्षे…

Read More

ना. नारायण राणे यांच्या संकल्पनेतून जिल्हास्तरीय भव्य निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा

हजारो रुपयांची पारितोषिके;आई सेवा चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम ⚡कणकवली ता.११-: आई सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून आई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट पडवे सिंधुदुर्गच्यावतीने शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय भव्य निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या रूपाने हजारो रुपयांची पारितोषिके स्पर्धकांना दिली जाणार आहेत. निबंध स्पर्धा – पहिला गट पाचवी ते…

Read More

कंटेनर मधून होणारी बेकायदा दारू वाहतूक रोखली…

बांदा पोलिसांची कारवाई; 15 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त बांदा/प्रतिनिधीगोव्यातून मुंबईच्या दिशेने कंटेनर मधून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर बांदा पोलिसांनी इन्सुली तपासणी नाक्यावर कारवाई करत १२ लाख ३९ हजार ६०० रुपये किमतीच्या दारुसाह एकूण १५ लाख ३९ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. काल राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या मोठ्या कारवाई नंतर पोलिसांनी मोठी…

Read More

निरवडे गावातील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज करणार ठाकरे सेनेत प्रवेश

रुपेश राऊळ यांची माहिती;खा विनायक राऊत यांच्या उपस्थितीत बांधणार शिवबंधन ⚡सावंतवाडी ता.११-: येथील निरवडे गावातील भाजप कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली आहे. दरम्यान हा पक्षप्रवेश शिवसेना खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख दूध दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, सतीश सावंत,…

You cannot copy content of this page