Headlines

कणकवलीत उडणार बैलगाडा स्पर्धेचा धुरळा

निम्मेवाडी येथे 12 फेब्रुवारी रोजी भव्य स्पर्धा रंगणार ⚡कणकवली ता.१०-: विश्वकर्मा मित्र मंडळ आयोजित भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धा रविवार 12 फेब्रुवारी दुपारी 1 वाजल्यापासून कणकवली येथील निम्मेवाडी येथे श्री देव स्वयंभू मंदिरानजिक पार पडणार आहेत.काही नियम व अटी शर्तीसह बैलगाडा स्पर्धाना परवानगी मिळाल्यानंतर कणकवली येथे प्रथमच ही भव्य दिवस स्पर्धा पार पडणार आहे .या…

Read More

कालसे अपघात प्रकरणी डंपर चालकावर कडक कारवाई करा

ग्रामस्थांसमवेत आ नाईक यांची मागणी ⚡मालवण ता.१०-: काळसे येथील डंपर अपघाताबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज सकाळी काळसे ग्रामस्थांसमवेत मालवण पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्याशी चर्चा करत डंपर चालक बाबू खुराशी याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच डंपरची कागदपत्रे तपासण्यास सांगितले. या अपघातात डंपरखाली सापडून काळसे रमाईनगर…

Read More

कांदळगाव रामेश्वर त्रैवार्षिक भेटीसाठी रवाना

⚡मालवण ता.१०-: कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री. देव रामेश्वर आपल्या वारेसुत्र,तरंग,व रयतेसह हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांच्या ऐतिहासिक पारंपारिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यासाठी आज कांदळगाव येथून किल्ले सिंधुदुर्ग येथे रवाना झाले. या मार्गात ठिकठिकाणी रामेश्वर देवतेचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्यात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक सहभागी झाले होते….

Read More

१९ रोजी ठाकरे सेनेच्यावतीने किल्ले सिंधुदुर्गवर शिवजयंती

मालवण, दि प्रतिनिधीशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने १९ फेब्रुवारीला शासकीय शिवजयंती उत्सव किल्ले सिंधुदुर्ग येथे आमदार वैभव नाईक व शिवप्रेमींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने शिव चरित्रावर आधारित वेषभूषा स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले परिसर भगवामय करण्यात येणार असल्याची माहिती कुडाळ- मालवण विधानसभा युवती सेना प्रमुख…

Read More

सर्जेकोट पिरावाडी येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची उंची कमी करा

ग्रामस्थांची मागणी ठाकरे सेनेच्या हरी खोबरेकर यांनी धरली उचलून मालवण, दि प्रतिनिधीसर्जेकोट पिरावाडी येथील उर्वरित धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम हे स्थानिक मच्छीमारांच्या मागणीनुसार कमी उंचीचे करण्यात यावे अशा सूचना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आज पतन विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. सर्जेकोट पिरावाडी येथे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी भेट देत स्थानिक…

Read More

शिक्षण विभागातील समस्यांबाबत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने वेधले लक्ष

⚡कणकवली ता.१०-: कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याची बैठक शिक्षण उपसंचालक महेश चोथे,सहाय्यक शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले, कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या समवेत कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य महासचिव नामदेवराव कांबळे व कार्याध्यक्ष गणेश मडावी यांच्या उपस्थितीत प्राथमिक व माध्यमिक विभागाकडील मागासवर्गीय शिक्षकांच्या विविध प्रश्नावर सविस्तर आढावा घेण्यात आला . सदर सहविचार सभेत प्रत्येक जिल्हय़ातील माध्यमिक शाळा…

Read More

सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळाच्या परीक्षेत विद्यामंदिर कणकवलीचे यश

⚡कणकवली ता.१०-: महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ संलग्नित सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ सिंधुदुर्ग यांचे ८ वे वार्षिक अधिवेशन अनंत कृष्ण केळकर स्कूल वाडा ता. देवगड येथे आयोजित करण्यात आले होते. यानिमित्ताने गणित अध्यापक मंडळाकडून गणित प्रज्ञा परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये विद्यामंदिर माध्य.प्रशाला कणकवली येथील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले.यामध्ये इयत्ता पाचवी मधून १ ) कुमार…

Read More

गोवेरी स्थळकरवाडी येथील जल जीवन योजनेच्या कामाचे भूमिपूजन

भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केले भूमिपूजन ⚡कुडाळ ता.१०-: येथील केंद्र सरकार मार्फत जल जीवन मिशन अंतर्गत घर तिथे नळ ह्या योजने अंतर्गत गोवेरी स्थळकरवाडी येथे मंजूर करण्यात आलेल्या विहिरीचे उद्घाटन भूमिपूजन समारंभ भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री रणजित जी देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी श्री रुपेश कानडे, श्री अनिल ऊर्फ बंड्या सावंत, सतीश…

Read More

१७ रोजी नवोदित लेखकांसाठी कथा लेखन कार्यशाळा

गोगटे वाळके महाविद्यालयात आयोजन बांदा/प्रतिनिधीशिक्षण प्रसारक मंडळ बांदा संचलित येथील गोगटे वाळके महाविद्यालय बांदा आणि साहित्य संस्कृती मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभाग आयोजित नवोदित कथालेखकांसाठी कथालेखन कार्यशाळा शुक्रवार दिनांक १७ रोजी गोगटे-वाळके महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे.ही एक दिवसीय कथालेखन कार्यशाळा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त…

Read More

केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचे सिंधुदुर्गनगरीत आंदोलन

अदानी समुहावरून भाजपवर केली टीका सिंधुदुर्गनगरी ता १०अदानी समूहाने केलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या विरोधात तसेच अदानी समूहाला पाठीशी घालणाऱ्या केंद्र शासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एलआयसी व स्टेट बँकेच्या शाखेसमोर तीव्र निदर्शने केली. केंद्र सरकारने अदानी समूहाला दिलेल्या ८० हजार कोटी कर्जाला वाली कोण ? ना खाऊंगा ना खाने दूंगा- सबकुछ…

Read More
You cannot copy content of this page