केसरकारांना २०२४ मध्ये घरी बसवल्याशिवाय गप्प राहणार नाही…

रुपेश राऊळ; केसरकारांनी जनतेची कामे करावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू….

⚡सावंतवाडी ता.१७-: ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेला केसरकारांना २०२४ मध्ये घरी बसवल्याशिवा राहणार नाही असा इशारा ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे दिला. दरम्यान तालुक्यातील प्रलंबित काम पूर्ण नाही केली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देखील राऊळ यांनी यावेळी दिला. ते येथील ठाकरे शिवसेने शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

You cannot copy content of this page