⚡सावंतवाडी ता.१७-: येथील भटवाडी लक्ष्मी नगर येथील पाच मिटर रस्त्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी साडेआठ लाखाचा निधी मंजूर केला आहे, या रस्त्याचे काम लवकरच सुरु केले जाणार असून रस्त्याची पाहणी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सहकाऱ्यांसोबत केली. यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर, सत्यवान बांदेकर,आदी उपस्थित होते
पालकमंत्री चव्हाण यांनी साडे लाखांचा निधी केला आहे मंजूर
