बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात फळे, खाऊचे वाटप

भाजप नेते निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

बांदा/प्रतिनिधी
माजी खासदार तथा महाराष्ट्र भाजप प्रदेश सचिव डॉ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे रुग्णांना फळ तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजप सिंधुदुर्ग युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा बांदा उपसरपंच जावेद खतीब, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. श्वेता कोरगावकर, माजी सभापती शीतल राऊळ, ज्ञानेश्वर सावंत, बाळा आकेरकर, संदिप बांदेकर, गुरुनाथ सावंत, शैलेश केसरकर, भाजप बांदा महिला शहर अध्यक्षा सौ. अवंती पंडीत, हुसेन मकानदार, साई धारगळकर, दशरथ घाडी, माजी सरपंच अक्रम खान, सिद्धेश महाजन, सुनील धामापुरकर, ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत, प्रशांत बांदेकर, शामसुंदर मांजरेकर, सौ. श्रेया केसरकर, सौ. रुपाली शिरसाट, सौ. रेश्मा सावंत, विशाखा सावंत, शुभम साळगावकर, निलेश देसाई, लक्ष्मी सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page