शेर्ले माऊली मंदिराचा 30 रोजी भूमिपूजन सोहळा
⚡बांदा ता.२८-: शेर्ले श्री देवी माऊली रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या प्रमुख मंदिरातील श्री देवी माऊली मंदिराचा भूमिपूजन समारंभ गुरुवार ३० मार्च रोजी सकाळी १० ते ३ वाजताच्या दरम्यान होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमा बरोबरच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शेर्ले येथील प्रमुख देवस्थानातील प्रमुख मंदिरे ही सुमारे १५व्या ते १६व्या दशकात पूर्वजांनी सांस्कृतिक…
