ग्रंथदिंडीने सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२२ ची कुडाळ मध्ये सुरुवात
⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: परंपरिक वेशभूषेत… लेझीमच्या तालावर.. पुस्तक देती हमको ज्ञान, चांगले पुस्तक- चांगले शिक्षक घोषणा देत कुडाळ मधील रा. ब. अनंत शिवाजी देसाई तथा टोपीवाला वाचनालय आणि ग्रंथ संग्रहालय येथून ग्रंथदिंडीची सुरुवात करण्यात आली. नगराध्यक्ष आफरीन करोल यांच्या हस्ते या ग्रंथ पुजनाने दिंडीचा शुभारंभ झाला. उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथ संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि…
