संदेश सावंत आणि समीर नलावडे मित्रमंडळातर्फे कणकवलीत दशावतारी नाट्यमहोत्सव
⚡कणकवली ता.२७-: केंद्रीयमंत्री ना.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत आणि कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने 7 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान दशावतारी नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचा दशावतारी नाट्यमहोत्सव छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे होणार आहे. यात 7 एप्रिल रात्रौ 6 वाजता आम्ही लाल परी निर्मित विलास खानोलकर लिखित,…
