इन्सुली कोनवाडा ते गावठाण मार्गावरील पुल व रस्त्याचे भूमिपूजन
⚡बांदा ता.२८-: जिल्हा वार्षिक नियोजन मधुन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या इन्सुली कोनवाडा ते गावठाण मार्गावरील पुल व रस्त्याचे भूमिपूजन ठाकरे गटाचे इन्सुली शाखा प्रमुख उल्लास गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या मार्गावरील हे महत्वाचे पुल असुन गेली कित्येक वर्षे नादुरुस्त होते. या पुलाचे काम सुरू केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी ठाकरे…
