कासार्डे- पियाळी सोसायटी चेअरमनपदी भाजप प्रणित पॅनलचे दीपक सावंत
व्हा.चेअरमनपदी रविंद्र घाडीगांवकर यांची निवड ⚡कणकवली ता.२९-: कासार्डे- पियाळीविविध सेवा सहकारी सोसायटी चेअरमनपदी भाजप प्रणित पॅनलचे कासार्डे गावचे दीपक सावंत यांची निवड करण्यात आली असून व्हाईस चेअरमन पदी पियाळीचे रविंद्र ऊर्फ बाबू घाडीगांवकर यांची निवड करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच झालेल्या संचालक पदाच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आल्यानंतर आज चेअरमन व व्हाईस…
