स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे कोकण विभागाचे प्रमुख म्हणून आ. निरंजन डावखरे, आ.नितेश राणे यांच्यावर जबाबदारी

⚡कणकवली ता.२८-;
शिवसेना-भाजप युतीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे कोकण विभागाचे (ठाणे ते सिंधुदुर्ग ) प्रमुख म्हणून आमदार निरंजन डावखरे आणि आमदार नितेश राणे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी ही जबाबदारी दिली आहे. कोकणात गौरव यात्रा कधी येणार आणि त्याची रूपरेषा कशी असेल हे लवकरच जाहीर केले जाणार आहे.

You cannot copy content of this page