Headlines

“शिवगर्जना” महानाट्याचा तीन लाखाहून जास्त जणांनी घेतला लाभ…

विशाल परब यांची ही मेहनत म्हणजे आगामी लोकसभेची नांदी नव्हे ना…? जनतेतून तर्कवितर्क.. ⚡सावंतवाडी ता.२०-: माजी खासदार तथा भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून भाजपाचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी कुडाळ येथे आयोजित केलेल्या “शिवगर्जना”या महानाट्याचा जिल्ह्यातील जवळपास तीन लाख हून अधिक शिवप्रेमी, निलेश राणे प्रेमीनी लाभ घेतला.एकूणच…

Read More

मातृत्ववरदान फाऊंडेशन व पर्यटन व्यावसायिक महासंघाने ११ क्षय रुग्णांना घेतले दत्तक.

⚡मालवण ता.२०-: केंद्र सरकारने प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियानाच्या कोरडा आहार फूड बास्केट योजने अंतर्गत मातृत्व वरदान फाऊंडेशन व पर्यटन व्यावसायिक महासंघ आयोजित क्षय रुग्ण दत्तक योजनेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मालवण तालुक्यातील ११ क्षय रुग्णांना दत्तक घेण्यात आले या कार्यक्रमात पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी निक्षय मित्र व क्षय रुग्ण दत्तक योजनेची…

Read More

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चषकावर देवबागच्या दानिष इलेव्हन संघाने कोरले आपले नाव

⚡मालवण ता.२०-: अंतिम षटकापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात उमेश इलेव्हन हुंबरठ संघावर ७ गड्यांनी विजय मिळविणाऱ्या दानिश इलेव्हन देवबाग संघाने फटाक्यांच्या आतषबाजीत आणि डीजे च्या तालावर हजारो क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषकावर आपले नाव कोरले विजेत्या दानिश इलेव्हन संघाला ३ लाख ४८ रुपये आणि चषक तर उपविजेत्या उमेश इलेव्हन हुंबरठ संघाला १ लाख…

Read More

आचरे रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्ता खडीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ

⚡मालवण ता.२०-: आचरा देवगड मुख्य रस्ता ते श्री देव रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट आचरेचे अध्यक्ष श्री. मिलिंद मिराशी आणि आचरे गावच्या सरपंच प्रणया टेमकर यांच्या हस्ते करण्यात आला या रस्त्याच्या कामासाठी मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून वीस लाखाचा निधी उपलब्ध करून दिला…

Read More

आचरे रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्ता खडीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ

⚡मालवण ता.२०-: आचरा देवगड मुख्य रस्ता ते श्री देव रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट आचरेचे अध्यक्ष श्री. मिलिंद मिराशी आणि आचरे गावच्या सरपंच प्रणया टेमकर यांच्या हस्ते करण्यात आला या रस्त्याच्या कामासाठी मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून वीस लाखाचा निधी उपलब्ध करून दिला…

Read More

इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर यांना मातृशोक

भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी भेट घेत केले कुटुंबीयांच सांत्वन… ⚡सावंतवाडी ता.२०-: इन्सुली गावचे विद्यमान सरपंच तात्या वेंगुर्लेकर यांच्या आईचे काल सायंकाळी अल्पश्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या कुटुंबाची आज भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी दिलीप भालेकर उपस्थित होते.

Read More

ते पॅचवर्क ठेकेदाराच्या खिशातून मात्र नगराध्यक्षांचे फुकाचे श्रेय:सुशांत नाईक

⚡कणकवली ता.२०-: कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील ते पॅचवर्क शहरातील रस्त्याची कामे करणाऱ्या ठेकेदाराच्या खिशातून झाले असून तेच काम नगराध्यक्ष समीर नलावडे स्वखर्चाने केल्याचे सांगून कणकवली वासीयांच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. मात्र दुसरीकडे दिलीप बिल्डकॉन ठेकेदाराने समीर नलावडे यांच्या हल्लाबोल इशाऱ्याला किंमत दिली नाही. यावर पडदा टाकण्यासाठीच पॅचवर्क स्वखर्चाने केल्याचे नलावडे भासवत आहेत असा…

Read More

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अंतर्गत युवक युवतींना मिळणार रोजगाराभिमुख प्रशिक्षण

विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे साई इन्फोटेक एस एस आय कॉम्प्यूटरचे रघुनाथ तानावडे यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.२०-: येथील ” श्री साई इन्फोटेक ‘एस एस आय’ कॉम्प्युटर सावंतवाडी ” येथे प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२२-२३ या मार्फत जिल्यातील युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मोफत शिकविले जाणार आहे. या…

Read More

साडवली येथील.डॉ केतकी धने यांनी जयपुर नॅशनल युनिव्हर्सिटी, राजस्थान ची डॉक्टरेट पदवी प्रदान!

⚡देवगड ता.२०-: रत्नागिरी जिल्यातील साडवली येथील डॉ. केतकी धने यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये जयपुर नॅशनल युनिव्हर्सिटी, राजस्थान येथे पीएचडी पूर्ण करून डॉक्टरेट ही पदवी मिळवली आहे.या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. डॉ केतकी धने यांनी विशेष कामगिरी करीत असताना सप्टेंबर २०२२ वार्षिक आंतरराष्ट्रीय परिसंवाद असोसिएशन ऑफ फार्मासिटिकल टीचर्स इन इंडिया मार्फत म्हैसूर कर्नाटक…

Read More

देवगडात कासव तर कुणकेश्वर समुद्रावर डॉल्फिन मृतावस्थेत आढळला…

⚡देवगड ता.२०-: येथील समुद्रावर कासव तर कुणकेश्वर समुद्राच्या काठावर डॉल्फिन मासा मृतावस्थेत सापडला आहे. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. याबाबत अधिक माहिती अशी की, तेथील किरण पांचाळ व कल्याणी पांचाळ या दोघांना बीचवर मॉर्निग वॉक करीत असताना एक मृत कासव दिसले. त्यांनी याबाबत तारामुंबरी येथील कांदळवन सहव्यवस्थापन समितीचे सदस्य लक्ष्मण तारी यांनी कळविल्यानंतर तारी…

Read More
You cannot copy content of this page