Headlines

टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत केळकर कॉलेज शिक्षकेत्तर कर्मचारी संघ उपविजेता

देवगड (प्रतिनिधी)अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी (सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा – श्री. एस. एच. केळकर कॉलेज देवगड शिक्षकेतर कर्मचारी संघ उपविजेताही क्रिकेट स्पर्धा कुडाळ हायस्कूलच्या भव्य मैदानावर आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला, संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळ, कणकवली कॉलेज, स. का. पाटील महाविद्यालय मालवण, एस. पी. के. कॉलेज सावंतवाडी,…

Read More

आयुर्वेद उपचाराचा प्रसार करण्यासाठी आयुर्वेद संस्थान कटिबध्द-:डॉ प्रशांत ससाणे

बांदा ता.२०-:भारतीय आयुर्वेद उपचार पद्धत ही सर्वकालीन श्रेष्ठ पद्धत असून या माध्यमातून आज लाखो रुग्ण निरोगी आयुष्य जगत आहेत. आयुर्वेदचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच याचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना देण्यासाठी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोव्याचे सहाय्यक अधिव्याख्यात डॉ. प्रशांत ससाणे यांनी येथे केले.अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा,…

Read More

आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचा शुभारंभ

५०० बाटल्या रक्तसंकलनाचा संकल्प ⚡कणकवली ता.२०-: आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० बाटल्या रक्तसंकलनाचा संकल्प करण्यात आला असून त्यासाठी कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी असरोंडी येथे रक्तदान शिबिराचा शुभारंभ आम. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या रक्तदान शिबिरात ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे असरोंडी येथे ५…

Read More

कणकवली टेंबवाडी ते लिंगायत स्मशानभूमी रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ

⚡कणकवली ता.२०-:कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून शहर विकासाचा झंझावत सुरु आहे.कणकवली टेंबवाडी रस्ता ते लिंगायत स्मशानभुमि रस्ता खडीकरण डांबरीकरणकामाचा शुभारंभ दिलीप साटम, नगरसेविका मेघा सावंत, महेश सावंत, संतोष राणे, धीरज साटम आदी मान्यवारांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.नगराध्यक्ष आणी उपनगराध्यक्ष यांच्या माध्यमातून टेम्बवाडी आणि कांबळेगल्ली येथे कोट्यावधीचा निधी देऊन या प्रभागाचा…

Read More

बांदा येथिल शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा…

⚡बांदा ता.२०-: होळी पौर्णिमेपासुन पंधरा दिवसांनी साजरा होणारा बांदा येथिल शिमगोत्सव सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अबालवृद्धांसह महिलांनीही उत्स्फुर्त सहभाग घेत सप्तरंगांची उधळण केली.शिमगोत्सवानिमित्त आदल्या दिवशी रविवारी गांधीचौक मित्रमंडळ व मांडकरी प्रासादिक नाट्यमंडळ निर्मित ‘प्रेम चालू आहे’ हा स्थानिक कलाकारांचा दोन अंकी विनोदी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. सोमवारी सकाळी बांदा बाजारपेठेतील श्री देव मांडकरी…

Read More

ग्रामीण डाकसेवकांचा जाहीर झालेला देशव्यापी संप पुढे ढकलला

⚡मालवण ता.२०-: अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवकांचा १६ व १७ मार्च रोजी जाहीर करण्यात आलेला देशातील तीन लाख कर्मचाऱ्यांचा संप २५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. टपाल खात्याचे डायरेक्टर व दळणवळणमंत्री व संघटनेचे प्रतिनिधी व एस. एस. महादेवय्या यांच्यात यशस्वी बोलणी झाल्यामुळे नियोजित संप पुढे ढकलला गेला आहे, असे संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग ग्रामीण…

Read More

प्रमोद मसुरकर यांनी कणकवली कार्यालयासाठी दिला टीव्ही संच भेट

⚡कणकवली ता.२०-: कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उद्धव ठाकरे गटाचे कणकवली शहर प्रमुख प्रमोद मसुरकर यांनी कणकवली मध्यवर्ती कार्यालयासाठी टीव्ही संच भेट दिला.महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत पालव यांच्या हस्ते शिवसेना नेते सतीश सावंत यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी तालुका प्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,नगरसेवक कन्हैया पारकर,राजू राठोड,वैदेही गुडेकर,…

Read More

सर्व्हीस रस्त्याच्या पॅचवर्कचे काम नगराध्यक्षांच्या पुढाकारातून सुरू

महामार्ग प्राधिकरण, ठेकेदार कंपनी गेंड्याच्या कातडीचे असल्याचा आरोप ⚡कणकवली ता.२०-: गेले पाच महिने सातत्याने महामार्ग प्राधिकरण ला सूचना देऊन देखील कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना पुतळा काढलेल्या जागेच्या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण केले जात नव्हते. मात्र याबाबत वारंवार सूचना देऊनही दखल घेतली नसताना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी या कामाकरिता स्वतः पुढाकार…

Read More

ठाकरे गटाच्या युवासेनेला डीएड धारकांसाठी आंदोलन करावे लागते हीच खरी शोकांतिका

मनसे विद्यार्थी सेनेची आजच्या आंदोलनावर टिका सावंतवाडीठाकरे युवासेनाला डिएड धारकांसाठी आंदोलन करावे लागले ही शोकांतिका असून अडीच वर्ष महाविकास आघाडी म्हणून सत्तेत असतांना व शिवसेनेचा मुख्यमंत्री असतांना बेरोजगार डि एड धारकांचा प्रश्न कळकळीने का सोडविला नाही असा प्रश्न मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार व तालुका उपाध्यक्ष अतुल केसरकर यांनी युवासेनेच्या आजच्या आंदोलनावर केला. श्री…

Read More

राजेश घाटवळ यांना रोटरीचा प्रतिष्ठेचा अॅवॉर्ड प्रदान

⚡वेंगुर्ला ता.२०-: सिधुदुर्गातील रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर राजेश घाटवळ यांना रोटरी वर्ष २०२१-२२चा रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० बेस्ट असिस्टंट गव्हर्नर वॉर्ड व सन्मानचिन्ह हा प्रतिष्ठेचा अॅवॉर्ड देऊन भावी प्रांतपाल नासिरभाई बोरसादवाला यांच्या हस्ते गौरविण्यात आले.हा अॅवॉर्ड प्रदान सोहळा रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७०च्या ६४व्या अष्टबंधनम् डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्समध्ये घेण्यात आला. यावळी २०२१-२२चे प्रांतपाल गौरीश धोंड, फर्स्ट लेडी प्रतिमा धोंउ, विद्यमान…

Read More
You cannot copy content of this page