बबन साळगावकर यांनी पालकमंत्र्याची केसरी येथील निवासस्थानी घेतली भेट…

नळपाणी योजनेसाठी निधी दिल्याबद्दल मानले आभार…

⚡सावंतवाडी ता.०५-: गेली चार वर्ष रखडलेली सावंतवाडी पाळणेकोंड धरणावरील नळ पाणी योजनेला महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नवरोत्थान योजनेतून 56 कोटी 17 लाख रुपये इतका निधी मंजुर झाला असून अवघ्या तीन महिन्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा निधी मंजूर केल्याने माजी नगराध्य बबन साळगावकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अभिनंदन करत त्यांच आभार मानले.

यावेळी माजी आरोग्य संपत्ती विलास जाधव माजी नगरसेवक तथा आरोग्य सभापती सुरेश भोगटे सुंदर गावडे सचिन माडए एडवोकेट अनिल निरवडे कर महेश नार्वेकर आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page